
वडील आणि मुलाच्या नात्यात का येतो दुरावा? जाणून घ्या कारण
Relationship Tips: आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची आणि चांगल्या कृत्यांची प्रशंसा करा. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचा अभिमान आहे. लक्षात ठेवा की सुखी कुटुंब टिकवायचे असेल तर नातेसंबंध वेळेत सुधारले पाहिजेत.

Sex Addiction म्हणजे काय? या पद्धतींनी ओळखा तुमचा जोडीदार एडिक्ट आहे की नाही...
Sex Addiction : सेक्स एडिक्शन (Sex Addiction) म्हणजे काय? याबाबत तुम्हाला माहितीये का? सेक्स एडिक्शन तुमच्या नात्याला किंवा आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करू शकतं.

Relationship Tips:जोडीदाराचे 'असे' वागणे अजिबात सहन करू नका, कधी ब्रेकअप करणे योग्य? जाणून घ्या
नात्यात प्रेम असणं महत्त्वाचं आहे पण एकमेकांवर विश्वास असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

Emotional Affair : इमोशनल अफेयर म्हणजे काय? यामुळे वैवाहिक जीवनावर कसा होतो वाईट परिणाम?
Emotional Affair Impact On Marriage : काहीवेळा लोक त्यांच्या गरजांमुळे संबंध खराब करतात. जीवनाचा आनंद घेण्यासाठी ते दुसऱ्या व्यक्तीशी भावनिकरित्या संबंध जोडू लागतात. इमोशनल अफेयर ( Emotional Affair ) मध्ये एखाद्या व्यक्तीच्या भावना एखाद्या व्यक्तीशी जोडू लागतात.

पुरुष - महिलांच्या condoms मध्ये नेमका काय असतो फरक? जाणून घ्या!
सुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आजकाल कंडोमचा वापर केला जातो. हे खूप सुरक्षित मानलं जात असून यामुळे गर्भधारणा टाळता येऊ शकते. पुरुषांप्रमाणे बाजारात सध्या महिलांसाठी कंडोम उपलब्ध आहेत. पण पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील कंडोममध्ये नेमका काय फरक असतो?

लग्नात नवरीच्या हाताला मेहंदी का लावतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही याचे उत्तर
Mehandi in Marraige: भारतीय संस्कृतीत लग्नात वधू दोन्ही हाता-पायावर मेहंदी लावलेली दिसते. अनेक ठिकाणी तर मेहंदीचा विशेष सोहळा आयोजित केला जातो.

Relationship Tips: शारीरिक संबंध ठेवताना 'या' गोष्टी केल्यास नात्यात येईल कटुता
Relationship Tips: शारीरिक संबंध ही दोन भिन्न शरीरे एकत्र करण्याची प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत, शारीरिक संबंध बनवताना, प्रत्येक व्यक्ती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. आपल्या जोडीदाराला आरामदायक वाटावे अशी यामागची भावना असते.

Husband Wife Relationship Tips: तुमचा जोडीदार सातत्याने 'या' चुका करतोय? मग आत्ताच निर्णय घ्या!

Relationship Tips : लग्नापूर्वी कधीही सेक्स...; पत्नी किंवा गर्लफ्रेंडशी पुरुष 'या' 7 बाबतीत बोलतात खोटं
Most common lies men tell : अनेक मुलं अशी असतात जी, रिलेशनशिपमध्येही खोटं बोलतात. आज आम्ही तुम्हाला मुलांच्या अशाच खोट्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या गर्लफ्रेंडशी किंवा पत्नीशी बोलतात.

Girls Interesting Facts: सेक्स आणि पार्टनरबाबत...; मुलांना ठाऊक नसतात मुलींच्या 'या' सवयी!
Girls Interesting Facts : मुलींना अशा काही सवयी असतात ज्या मुलांना जाणून घेण्याची फार इच्छा असते. पाहूयात या सवयी कोणत्या आहेत.

Sex Addiction : वारंवार लैंगिक संबंधाविषयी विचार येतायत तर...; गंभीर समस्या तर नाही?
Sex Addiction : सतत सेक्सचा विचार करणं हा आजार आहे का? दरम्यान यावर आरोग्य तज्ज्ञांमध्ये दुमत दिसून येतं. सेक्स सतत विचार करण्यामागे तज्ज्ञांनी विविधं कारणं असू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Physical Relationship: शारीरिक संबंधानंतर मुलं काय विचार करतात? 90 टक्के मुलींना माहिती नाही उत्तर
Physical Relationship : शारीरिक संबंधानंतर आपला पार्टनर काय विचारत करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या विचारतात पण की काय सुरु आहे तुमच्या मनात? पण त्याचं उत्तर मिळतं नाही. पुरुष अशावेळी काय विचार करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत.

15 Sleeping Positions जोडप्यामधील प्रेम आणखी वाढवतात; रोमान्स होईल आणखी खास
बेडरुमधील रोमान्स अधिक रोमँटिक करायचा असेल तर या 15 Sleeping Positions नक्की ट्राय करा.

G-Spot म्हणजे काय? महिलांच्या G स्पॉटबद्दल 51% पुरुषांना माहिती नाही
Relationship Tips : स्त्रियांना सेक्सची इच्छा होते का? त्यांना कामोत्तेजनाचा अनुभव येतो का? असे अनेक प्रश्न आजही पुरुषांना पडतात. एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, 51% पुरुषांना महिलांच्या सेक्शुअल प्लेजर स्पॉटबद्दल माहिती नाही.

Relationship Tips: वैवाहिक आयुष्यात 'या' समस्या आहेत? आजच घ्या 'हा' निर्णय
Relationship Tips : लग्न झाल्यावर आपल्यावर अनेक नव्या जबाबदाऱ्या येतात. लग्न असो किंवा मग रिलेशनशिप यात आपल्या पार्टनवर विश्वास असणं आणि प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे. जर पती-पत्नीत या दोन्ही गोष्टी नसलीत तर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागलो आणि ते एकमेकांसोबत रहायचं म्हणून राहतात. पण काही कारणांमुळे त्या दोघांमध्ये येणारा दुरावा इतका वाढतो की ते दोघं एकमेकांना सहन करू शकत नाही. आपल्या देशात तर लग्न केल्यानंतर सहजपणे आपण ते मोडू शकत नाही. पण कोणत्या क्षणी आपण या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पाहिजे हे जाणून घेणार आहोत.

Physical Relationship: Sex करताना पुरुष नोटिस करतात 'या' चार गोष्टी; महिलांना हे माहितीच असले पाहिजे
Physical Relationship : पुरुष आणि स्त्री यांच्यात लैंगिक संबंध ही अत्यंत महत्वाची बाब आहे. दोघांच्या सहमतीनेच हे घडत असतं. यादरम्यान पुरुष महिला पार्टनरचे निरीक्षण करत असतात.

Relationship Tips : 'या' गोष्टी निर्माण करू शकतात रिलेशनशिपमध्ये दुरावा
तुम्हाला नकोय तुमच्या Relationship दुरावा? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉबल्मस होऊ शकतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्यावर काम केल्यानं तुम्हाला कधीच येणार नाही Relationship मध्ये अडचणी? या गोष्टी जाणून घेतल्या तर तुम्हीही राहाल तुमच्या रिलेशनशिपमध्ये आनंदी.

Relationship Tips: मुलींच्या 'या' सवयींना वैतागतात पुरुष; भांडणापर्यंत जाऊ शकतात गोष्टी!
पुरुषांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्यांच्या जोडीदाराला आवडत नाहीत याविषयी आपण अनेकदा बोलतो. पण आज आपण हेच पाहणार आहोत की मुलांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रियकर किंवा पतीला आवडत नाहीत आणि ज्यामुळे वाद वाढतात.

तुम्ही करताय ते 'प्रेम' आणि की 'शारीरिक आकर्षण'? जाणून घ्या यामधील नेमकं अंतर!
आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही प्रेमात पडला आहात की तुम्हाला आकर्षण आहे. प्रेम आणि आकर्षण यामध्ये नेमकं काय आणि किती अंतर असतं हे जाणून घेऊया.

Relationship Tips : तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल
Relationship Tips : कोणाला राग येत नाही? अगदी जोडीदारावर (Partner), पती (Husband)किंवा पत्नीवर (Wife) राग येण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. या रागाचे रूपांतर वादात होते आणि मग वादाचे रुपांतर भांडणात होते आणि मग नात्यात तणाव (Stress in relationship) निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण काहीवेळा राग नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो. जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा तुमचं प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल..