महाराष्ट्रातील एकमेव सुमद्र किनारा जिथं आहे चंद्रकोरच्या आकाराची खोच; कोकणचं छुप सौंदर्य
रत्नागिरीतील या गावात कोकणचं छुप सौंदर्य पहायला मिळते.
वनिता कांबळे
| Jun 02, 2024, 23:31 PM IST
Unseen Beach of Ratnagiri Budhal Sada : कोकण म्हणजे स्वर्ग... कोकणात अशी काही ठिकाणी आहेत जी पर्यकांपासून अलिप्त आहेत. यापैकीच एक आहे ते रत्नागिरीतील बुधल सडा. इथल्या समुद्र किनाऱ्यावर चंद्रकोरच्या आकाराची खोच आहे.
1/7
