पृथ्वीवर पहिल्यांदाच असं काही तरी घडलंय; सौदी अरेबियाच्या रखरखत्या वाळवंटात तुफान बर्फवृष्टी
सौदी अरेबियाच्या रखरखत्या वाळवंटात झालेल्या बर्फवृष्टीचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
वनिता कांबळे
| Nov 08, 2024, 17:54 PM IST
Snowfall in Saudi Arab Al Jouf : सौदा अरब म्हंटल की डोळ्यासमोर उभा राहतो रखरखता वाळवंट. कडक ऊन आणि दूरवर नजर जाईल तिथपर्यंत दिसणारी वाळू असे चित्र सौदी अरेबियाच्या वाळवंटात दिसते. मात्र, जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या वाळवंटात तुफान बर्फवृष्टी झाली. या नैसर्गित चमत्काराने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. वाळवंटात झालेल्या या बर्फवृष्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
1/7

2/7

4/7

5/7

6/7
