'मला करायचं नाही असं...', ईशासोबतच्या लग्नावर ऋषी सक्सेनाचा खुलासा
'काहे दिया परदेस' मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता ऋषी सक्सेना अमराठी असला तरी त्याचे लाखो चाहते आहेत. त्यानं या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दरम्यान, आता ऋषी सक्सेनानं त्याच्या आणि ईशाच्या लग्नावर वक्तव्य केलं आहे.
Diksha Patil
| Jun 07, 2024, 19:28 PM IST
1/7
खासगी आयुष्यावर खुलासा

4/7
ईशावर आहे अवलंबून

6/7
कधी केला रिलेशनशिपचा खुलासा?
