Photogallery

/marathi/photos/prajakta-mali-s-skin-care-routine-to-her-monthly-expenses/888378 प्राजक्ता माळीचं स्किन केअर रूटिन ते महिन्याचा खर्च; अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा प्राजक्ता माळीचं स्किन केअर रूटिन ते महिन्याचा खर्च; अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा

Prajakta Mali : कलाकार म्हटलं की ते स्वत: ची खूप काळजी घेतात. त्यांच्या डायटपासून त्यांच्या फिटनेसवर आणि त्यांच्या दिसण्यावर देखील ते खूप लक्ष देतात. त्याविषयी बरेच कलाकार ही मुलाखतींमध्ये बोलताना दिसतात. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की त्यांचा महिन्याभराचा खर्च किती असेल. आता मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिचा किती खर्च आहे याविषयी सांगितलं आहे. 

Gallery 888378 1740398399 प्राजक्ता माळीचं स्किन केअर रूटिन ते महिन्याचा खर्च; अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा
/marathi/photos/mukesh-ambani-kundali-horoscope-of-billionaire-bhatji-told-the-reason/888360 Mukesh Ambani Kundali: मुकेश अंबानींच्या कुंडलीत असं काय, ज्यामुळे ते बनले अब्जोपती? ज्योतिषींनी सांगितलं कारण Mukesh Ambani Kundali: मुकेश अंबानींच्या कुंडलीत असं काय, ज्यामुळे ते बनले अब्जोपती? ज्योतिषींनी सांगितलं कारण

मुकेश अंबानी असे उद्योजक आहेत, ज्यांनी हजारो,करोडोंची संपत्ती अब्जोपर्यंत नेली. लोकांनी आपल्या डोळ्यांनी त्यांना इतक्या उंचीवर जाताना पाहिलंय.

Gallery 888360 1740404140 मुकेश अंबानींच्या कुंडलीत असं काय, ज्यामुळे ते बनले अब्जोपती? ज्योतिषींनी सांगितलं क
/marathi/photos/sal%C3%B2-or-the-120-days-of-sodom-psychological-horror-thriller-ban-movie/888333 49 वर्ष जुना भयानक चित्रपट, ज्यावर 1-2 मध्ये नव्हे तर 150 देशांमध्ये घालण्यात आली होती बंदी 49 वर्ष जुना भयानक चित्रपट, ज्यावर 1-2 मध्ये नव्हे तर 150 देशांमध्ये घालण्यात आली होती बंदी

Psychological Horror Thriller Ban Movie: या चित्रपटावर 1 किंवा 2 नव्हे तर 150 देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटावर बरीच टीका झाली होती. असे असूनही या चित्रपटाने बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली.

 

Gallery 888333 1740393359 49 वर्ष जुना भयानक चित्रपट, ज्यावर 150 देशांमध्ये घालण्यात आली होती बंदी
/marathi/photos/despite-flops-in-bollywood-movies-this-actress-is-a-multibillion-rupee-owner-once-famous-for-her-beauty-did-you-recognize-her/888324 बॉलिवूडमध्ये फ्लॉप असूनही आज करोडोंची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री; एकेकाळी होती सौंदर्यासाठी प्रसिद्ध, तुम्ही ओळखले का? बॉलिवूडमध्ये फ्लॉप असूनही आज करोडोंची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री; एकेकाळी होती सौंदर्यासाठी प्रसिद्ध, तुम्ही ओळखले का?

चित्रपटांमध्ये फ्लॉप असूनही, ही अभिनेत्री आज अब्जावधी रुपयांची मालकिण आहे. एकेकाळी सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री, आज तिचा 53 वा वाढदिवस साजरी करत आहे. पाहूयात कोण आहे ही अभिनेत्री. 

Gallery 888324 1740392909 बॉलिवूडमध्ये फ्लॉप असूनही आज करोडोंची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री; एकेकाळी होती सौंदर्
/marathi/photos/many-people-do-not-know-the-benefits-of-onion-peels-this-is-how-these-peels-can-be-used/888313 कांद्याच्या साली फेकून देताय? थांबा! हे 5 उपयोग समजले तर नाही करणार ही चूक कांद्याच्या साली फेकून देताय? थांबा! हे 5 उपयोग समजले तर नाही करणार ही चूक

कांद्याच्या सालींचे अनेक फायदे आहेत, जे बहुतेक लोकांना माहिती नसतात. कांद्याच्या सालींचा उपयोग आरोग्य आणि सौंदर्यासाठी अनेक प्रकारे केला जाऊ शकतो.

Gallery 888313 1740391720 कांद्याच्या साली फेकून देताय? थांबा! हे 5 उपयोग समजले तर नाही करणार ही चूक
/marathi/photos/a-five-year-old-blockbuster-movie-grossed-over-350-crores-at-a-cost-of-125-tanhaji-unsung-warrior/888305 पाच वर्ष जुना धमाकेदार Blockbuster, 125 कोटी खर्च करून कमावले 350 कोटींहून अधिक; मिळवले 16 पुरस्कार पाच वर्ष जुना धमाकेदार Blockbuster, 125 कोटी खर्च करून कमावले 350 कोटींहून अधिक; मिळवले 16 पुरस्कार

Biggest Blockbuster Movie: हा चित्रपट देशातच नाही तर जगभरात चांगली कमाई करत आहे. चित्रपटात दिसलेल्या पात्रांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

 

Gallery 888305 1740391490 पाच वर्ष जुना धमाकेदार Blockbuster, 125 कोटी खर्च करून कमावले 350 कोटींहून अधिक
/marathi/photos/know-hardik-pandya-watch-price-that-wore-in-ind-vs-pak-match/888295 PHOTO: भारत - पाक सामन्यात हार्दिक पंड्याने घातलं 70000000 रुपयांचा घड्याळ, पाकिस्तानी खेळाडू पाहताच बसले PHOTO: भारत - पाक सामन्यात हार्दिक पंड्याने घातलं 70000000 रुपयांचा घड्याळ, पाकिस्तानी खेळाडू पाहताच बसले

Hardik Pandya Watch Price: रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाचवा सामना भारत - पाकिस्तान यांच्यात पार पडला. यात भारताकडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला तर स्पर्धेतील सलग दुसरा सामना टीम इंडियाने 6 विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात हार्दिक पंड्याने पाकिस्तानच्या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र त्यापेक्षाही जास्त चर्चा ही हार्दिकच्या महागड्या घड्याळाची होतं आहे. 

Gallery 888295 1740400853 भारत - पाक सामन्यात हार्दिक पंड्याने घातलं 70000000 रुपयांचा घड्याळ
/marathi/photos/vyankoji-bhosale-was-the-founder-of-the-dynasty-thanjavur-maratha-kingdom/888281 'तंजावर मराठी' महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात बोलली जाते; शिवरायांसोबत खास कनेक्शन 'तंजावर मराठी' महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात बोलली जाते; शिवरायांसोबत खास कनेक्शन

महाराष्ट्राची मराठी ही राज्यभाषा आहे. आपल्या राज्यातीलच विविध जिल्ह्यात मराठीचा लहेजा बदलत असतो. पण तुम्हाला माहितीये का महाराष्ट्राच्या बाहेर एक वेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते. त्याबद्दल जाणून घेऊया. 

Gallery 888281 1740388447 'तंजावर मराठी' महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात बोलली जाते; शिवरायांसोबत खास कनेक्श
/marathi/photos/alcohol-shopkeeper-earn-by-selling-a-bottle-of-liquor-worth-2k-rupees/888257 तुम्हाला 2000 रुपयांची दारु बॉटल विकून दुकानदार किती कमावतो? तुम्हाला 2000 रुपयांची दारु बॉटल विकून दुकानदार किती कमावतो?

एखाद्याने 2 हजार रुपयांची दारु घरेदी केली तर दुकानदाराला त्यातून किती रुपयांचा फायदा होतो? कधी विचार केलाय का?

Gallery 888257 1740384552 तुम्हाला 2000 रुपयांची दारु बॉटल विकून दुकानदार किती कमावतो?
/marathi/photos/6-fruits-for-30-plus-women-beneficial-for-staying-healthy-and-fit/888244 30+ महिलांसाठी 6 फळे: निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी फायदेशीर 30+ महिलांसाठी 6 फळे: निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी फायदेशीर

महिलांचे वय वाढल्यावर म्हणजेचं 30 नंतर, शरीरात अनेक बदल होतात. हार्मोनल बदल, मेटाबॉलिझम मंदावणे आणि त्वचेतील ओलावा कमी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि सौंदर्य राण्यासाठी या फळांचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरु शकते. जाणून घेऊया ही 6 फळे कोणती आहेत.

Gallery 888244 1740383454 30+ महिलांसाठी 6 फळे: निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी फायदेशीर
/marathi/photos/weekly-numerology-prediction-24-february-to-02-march-2025-saptahik-ank-jyotish-rashi-bhavishya-in-marathi/888148 Weekly Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनलाभ, तुमच्या बरसणार का महादेवाची कृपा? Weekly Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनलाभ, तुमच्या बरसणार का महादेवाची कृपा?

Saptahik Ank jyotish 24 to 02 March 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा 1, 6 आणि 9 लोकांसाठी अतिशय खास ठरणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त या लोकांवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. जन्मतारखेनुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व अंकांसाठी 24 फेब्रुवारी ते 02 मार्च 2025 हा आठवडा कसा असेल, ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

Gallery 888148 1740329256 Weekly Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनलाभ, तुमच्या बरसणार का महादेव
/marathi/photos/virat-kohli-become-fastest-batsman-who-complete-14000-runs-in-odi-cricket-ind-vs-pak-champions-trophy-2025/888138 किंग कोहली द ग्रेट! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव, क्रिकेटचा देवही पडला मागे किंग कोहली द ग्रेट! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव, क्रिकेटचा देवही पडला मागे

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. रविवारी झालेल्या या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार फलंदाजी करून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. यासोबत त्याने क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याच्या कामगिरीला देखील मागे टाकले. 

Gallery 888138 1740324996 किंग कोहली द ग्रेट! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव
/marathi/photos/virat-kohali-broke-mohammad-azruddin-this-25-year-old-record-in-ind-vs-pak-champion-trophy-2025-know-here/888116 Virat Kohali Record: भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, दिग्गज खेळाडूला टाकलं मागे Virat Kohali Record: भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

Most Catches in ODI For India, IND vs PAK : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई येथे सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 242 धावांचे आव्हान दिले. या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये इतिहास रचला. 

Gallery 888116 1740323370 भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास
/marathi/photos/weekly-horoscope-24-february-to-02-march-2025-check-weekly-horoscope-astrology-predictions-zodiac-signs-saptahik-rashi-bhavishya-in-marathi/888069 Weekly Horoscope : महाशिवरात्रीचा हा आठवडा ‘या’ लोकांसाठी भाग्यशाली, प्रत्येक गोष्टीत मिळणार नशिबाची साथ Weekly Horoscope : महाशिवरात्रीचा हा आठवडा ‘या’ लोकांसाठी भाग्यशाली, प्रत्येक गोष्टीत मिळणार नशिबाची साथ

Weekly Horoscope 24 February to 02 March 2025in Marathi : फेब्रुवारीचा शेवटचा आठवड्यात महाशिवरात्रीचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यात ज्योतिषशास्त्रातील अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशीच्या लोकांना नशिबाची साथ आणि आर्थिक प्रगतीचे शुभ संकेत आहेत. तर बुध मीन राशीत स्थित राहूसोबत अशुभ युतीदेखील होणार आहे. अशामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. चला मग मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून

Gallery 888069 1740311058 Weekly Horoscope : महाशिवरात्रीचा हा आठवडा ‘या’ लोकांसाठी भाग्यशाली, प्रत्येक गोष्टी
/marathi/photos/audiences-got-bored-after-watching-the-biggest-flop-of-amitabh-bachchan-career/888060 अमिताभ बच्चन यांचा महा-फ्लॉप चित्रपट, बजेटही वसूल करू शकला नाही, तुम्ही पाहिला का? अमिताभ बच्चन यांचा महा-फ्लॉप चित्रपट, बजेटही वसूल करू शकला नाही, तुम्ही पाहिला का?

अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट चित्रपटांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच पण त्यांचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपटाबद्दल  माहित आहे का? 

Gallery 888060 1740310402 अमिताभ बच्चन यांचा महा-फ्लॉप चित्रपट, बजेटही वसूल करू शकला नाही, तुम्ही पाहिला का?
/marathi/photos/list-of-happiest-countries-in-the-world-announced/888051 Photo: जगातील सर्वात जास्त आनंदी देशांची यादी जाहीर; भारत कोणत्या स्थानावर? Photo: जगातील सर्वात जास्त आनंदी देशांची यादी जाहीर; भारत कोणत्या स्थानावर?

अनेक देशांतील वेगवेगळ्या जातीतील, परंपरेतील लोक 'आनंद' शोधत असतात. पण आनंद हा इतरांकडून मिळत नाही किंवा विकत घेता येत नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टींतून आनंदी व्हायचं असतं.
 

Gallery 888051 1740310751 Photo: जगातील सर्वात जास्त आनंदी देशांची यादी जाहीर; भारत कोणत्या स्थानावर?

Pages