एक दोन नव्हे तब्बल 8 चित्रपट ऑस्करला पाठवणारा अभिनेता, ओळखलं का?
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. पण तुम्हाला माहितीये का पंचायत वेबसीरिजमधील एका अभिनेत्याच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे.
Raghubir Yadav:कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. पण तुम्हाला माहितीये का पंचायत वेबसीरिजमधील एका अभिनेत्याच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे.
एक दोन नव्हे तब्बल 8 चित्रपट ऑस्करला पाठवणारा अभिनेता, ओळखलं का?

कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. पण तुम्हाला माहितीये का पंचायत वेबसीरिजमधील एका अभिनेत्याच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे.
8 चित्रपट ऑस्करसाठी नामांकित

पंचायत ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये प्रधान हे पात्र हिट झालं आहे. हे पात्र अभिनेता रघुबीर यादवने साकारले आहे. रघुबीर यादवला या वेबसीरिजमुळे घराघरात ओळख मिळाली. तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. रघुबीर यादवचा जन्म 25 जून 1957 रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर या ठिकाणी झाला. रघुबीर यादवचे तब्बल एक, दोन नव्हे तर तब्बल 8 चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाले.
सलाम बॉम्बे (1985)

बँडिट क्वीन (1994)

1947 अर्थ (1998)

आय वॉटर (2005)

लगान (2001)

पीपली लाइव्ह (2010)

न्यूटन (2017)