8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवून देणारी केंद्र सरकारची 'ही' योजना, फक्त महिलांना घेता येणार लाभ!
नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे.
Pravin Dabholkar
| Nov 02, 2024, 17:03 PM IST
Namo Drone Didi Yojana: नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे.
1/8
8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवून देणारी केंद्र सरकारची 'ही' योजना, फक्त महिलांना घेता येणार लाभ!

2/8
ड्रोन भाडे तत्वावर

3/8
योजना लवकरच कार्यान्वित

4/8
80 टक्क्यांपर्यंत मिळेल सब्सिडी

या अंतर्गत महिला स्वसहाय्य समुहांना ड्रोन खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. दिशानिर्देशांनुसार, ड्रोनसोबतच स्प्रे असेंबली, बॅटरी सेट आणि ट्रेनिंगसह पूर्ण सुविधा पुरवली जाणार आहे. याशिवाय यामध्ये अॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत 3 टक्के व्याजमुक्त कर्ज देण्याची सुविधा आहे.
5/8
ड्रोन पॅकेज

ड्रोन पॅकेडमध्ये स्प्रे असेंबलीसोबतच बेसिक ड्रोन, कॅरी बॉक्स, बॅटरी सेट, डाऊनवर्ड कॅमेरा, ड्यूयल चॅनल फास्ट बॅटरी चार्जर,चार्जर हब, एनीमोमीटर, पीएच मीट आणि एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. याशिवाय 4 अतिरिक्त बॅटरी सेट, प्रोपेलर सेट, नोजल सेटसह 15 दिवसांची ट्रेनिंग, 1 वर्षाचा विमा, 2 वर्षाची देखभाल आणि जीएसटीचा समावेश आहे.
6/8
ड्रोन दीदीला मिळणार

7/8
कोण करु शकतं अर्ज?
