मोटोरोला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन लाँच; 50 MP कॅमेरा, 5000mAh तगडा बॅटरी बॅकअप |
मोटोरोला कंपनीचा Moto G04s हा फोन भारतीय बाजरपेठेत लाँच झाला आहे.
वनिता कांबळे
| May 30, 2024, 22:54 PM IST
Moto G04s : मोटोरोला कंपनीने सर्वात स्वत 5G फोन भारतात लाँच केला आहे. 50 MP कॅमेरा, 5000mAh तगडा बॅटरी बॅकअप रुपयात मिळणाऱ्या या फोनमध्ये जबदस्त फिचर्स आहेत. या फोनची किंमत अवघ्या आठ हजार रुपयाच्या आत आहे.
3/7

6/7
