पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे
PM Narendra Modi in Maharashtra: मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम का वाढलाय असा प्रश्न उभा राहिलाय. याची कारणे जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Apr 29, 2024, 20:17 PM IST
PM Narendra Modi in Maharashtra: पंतप्रधान मोदींनी सभांचा धडाका लावलाय, मात्र त्यातही मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडलं. यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या. दुसऱ्या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणीत सभा घेतल्या. मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम का वाढलाय असा प्रश्न उभा राहिलाय.
1/7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे

2/7
लोकसभेच्या जास्त जागा

4/7
ठाकरे, पवारांना मोठा जनाधार

6/7
400 प्लसचं टार्गेट
