Cooking Tips: थंडीच्या दिवसात लोणी पटकन निघत नाही ? 5 मिनिटात निघेल पटापट लोणी...'ही' टीप येईल कामी
Cooking Tips: थंडीच्या दिवसात घरच्या घरी लोण्यापासून तूप बनवायला घेतलं कि आपलं खूप वेळ वाया जातो कारण इतर दिवसांच्या तुलनेत दह्याला पटकन लोणी लागत नाही.
cooking hacks: लोणी बनवण्यासाठी आपण काय करतो तर साय साठवून त्याला विरजण लावतो आणि रवीने ते घुसळतो. पण थंडीच्या दिवसात बऱ्याचदा, लोणी निघायला वेळ लागतो अशावेळी काही टिप्स (cooking tips ) आहेत ज्या वापरल्या तर तुम्ही फार वेळ न घालवता 5 मिनिटात मोठं बाउल भरून सहज लोणी काढू शकता
1/5

3/5

4/5
