Malaika Arora Pregnancy : मलायक अरोरा गरोदर? अर्जून कपूरने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, म्हणाला "आमच्या आयुष्याशी..."
Malaika Arora Pregnancy: सोशल मीडियावर सतत कोणी ना कोणीतर सेलिब्रिटी गर्भवती असल्याची चर्चा सुरु असते. या चर्चेत आता बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचं (Malaika Arora Pregnancy) नाव आलं आहे. दरम्यान, मलायका गर्भवती असल्याच्या वृत्तावर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) संतापला असून सोशल मीडियावर एक मोठी पोस्टच शेअर केली आहे.
1/5

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. याशिवाय आपल्या खासगी आयुष्यामुळे मलायकाचं नाव नेहमीच चर्चेत असतं. अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि मलायकाचं नातं आता जगजाहीर असून अनेक ठिकाणी ते एकत्र दिसत असतात. या सर्व चर्चांदरम्यान मलायका अरोरा गर्भवती असल्याची अफवा उडाली आहे. ज्यावरुन अर्जुन कपूर संतापला आहे.
2/5

3/5

4/5
