सर्वात पावरफुल ड्रायफ्रुट ज्याला आपण व्हेज समजतो, पण प्रत्यक्षात ते आहे नॉनव्हेज
असं कोणतं ड्रायफ्रुट आहे ज्याला आपण व्हेज समजतो पण प्रत्यक्षात ते नॉनव्हेज आहे.
वनिता कांबळे
| Feb 12, 2025, 23:00 PM IST
Facts About Anjeer Veg Or Non Veg : ड्रायफ्रुट अर्थात सुका मेवा हे आरोग्याचे भांडार आहे. काजू, बदाम, पिस्ता, अंजीर हे प्रोटीन्सचे भंडार आहे. यामुळे ड्रायफ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो. असेच एक पावरफुल ड्रायफ्रुट ज्याला आपण व्हेज समजतो. पण हे ड्रायफ्रुट नॉनव्हेज आहे.
1/7

2/7

3/7

6/7
