पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा! सायबेरियात नरकाचे द्वार... 40 हजार वर्ष जुन्या रहस्यमयी खड्ड्याचा आकार वाढतोय
रशियातील या महाकाय खड्डा नरकाचा दरवाजा म्हणूनही ओळखला जातो.
वनिता कांबळे
| Sep 03, 2024, 19:01 PM IST
Siberia Permafrost : रशियाच्या सायबेरियन भागात असलेला महाकाय खड्डा पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा ठरणार आहे. 40 हजार वर्ष जुन्या रहस्यमयी खड्ड्याचा आकार वाढतोय. हा 282 फूट खोल असा रहस्यमयी खड्डा आहे. हा खड्डा 'माउथ टू हेल' (Mouth to Hell) नावाने ओळखला जातो. रशियातील सर्वात जुने खुले विवर आहे.
1/8

2/8

3/8

6/8
