Cristiano Ronaldo च्या सौदी अरेबियातील आलिशान घराचे Photo आले समोर
Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आता सौदी अरेबियाच्या अल नसार क्लबने खरेदी केले आहे. अल नसारने त्याच्याशी दरवर्षी 1800 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे आता तो सौदी अरेबियात स्थायिक होणार आहे.
Cristiano Ronaldo Residence in Saudi Arabia:जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आता सौदी अरेबियाच्या अल नसार क्लबने खरेदी केले आहे. अल नसारने त्याच्याशी दरवर्षी 1800 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे आता तो सौदी अरेबियात स्थायिक होणार आहे. या दरम्यान, क्रिस्टियानो रोनाल्डोच्या रियाधमधील आलिशान घराचे फोटो समोर आले आहेत. त्याचे हे घर नेमके किती आलिशान आहे, हे फोटोमधून जाणून घेऊयात.



