Bold Bollywood Movies : Web Series पेक्षाही बोल्ड आहेत 'या' बॉलिवूड फिल्म्स; पाहून फूटले घाम
Bollywood Movies: ओटीटी वरील बोल्ड वेबसिरिजपेक्षाही 'या' बॉलिवूड मूव्हीज अत्यंत बोल्ड आणि बेधडक आहेत. तुम्हाला पाहून नक्कीच धक्का बसेल.
Sexiest Bollywood Movies: सध्या जमाना आहे तो ओटीटीचा. सध्या ओटीटीवर अत्यंत बोल्ड आणि बेधडक असा आशय पाहायला मिळतो. ज्यात अतिरंजित बोल्ड, किसिंग आणि सेक्स सीन्स आहेत. त्याचबरोबर त्यात प्रणयदृश्यांचा भडकपणा आणि अतिरंजितरपणा झालेला पाहायला मिळतो आहे. परंतु ओटीटीचे महत्त्व वाढण्यापुर्वी या पाच हिंदी चित्रपटांची जोरदार चर्चा होती आणि हे चित्रपट आत्ताच्या ओटीटीपेक्षाही जास्त बोल्ड होते.
1/5
क्वाहिश

2/5
द डर्टी पिक्चर

3/5
जूली

4/5
बी.ए. पास
