अंगठी मध्ये LCD स्कीन! Casio ने लाँच केली जबरदस्त स्मार्टरिंग
CRW-001-1JR स्मार्टरिंगचे फिचर्स काय आहेत जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Nov 18, 2024, 18:58 PM IST
Casio CRW-001-1JR Smart Ring : सध्या स्मार्टवॉच चांगलेच ट्रेडिंगमध्ये आहेत. स्मार्टवॉचमध्ये फिटनेस आणि हेल्थ ट्रॅकिंगसह अनेक जबरदस्त फिचर्स मिळतात. मात्र, भविष्यात या स्मार्टवॉचची जागा स्मार्टरिंग घेतील. Casio कंपनीने एक जबरदस्त स्मार्टरिंग लाँच केली आहे. या स्मार्टरिंगचे वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये LCD स्कीन देण्यात आली आहे.
4/7

5/7
