
Olympics 2024 : कधी, कुठे पाहता येईल विनेश फोगटचा गोल्ड मेडलसाठीचा LIVE सामना? पाहा भारताचं आजचं वेळापत्रक
Olympics 2024 : ऑलिम्पिक खेळांमध्ये आजचा दिवस भारताचा... पाहा कोणकोणत्या खेळाडूंवर असेल संपूर्ण देशाचं लक्ष. पाहा पॅरिस ऑलिम्पिकमधील आजचं भारतीय गटाचं वेळापत्रक

'जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये...'; डोळ्यात अंजन घालणारं विधान
Paris Olympics 2024 Vinesh Phogat: विनेश फोगाटने मंगळवारी भारतासाठी ऑलिम्पिकमधील चौथं पदक निश्चित केलं. विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली आहे.

हॉकी संघाचं स्वप्नभंग! रोमांचक सामन्यात जर्मनीकडून 3-2 ने पराभव, कांस्य पदकाच्या आशा कायम
India vs Germany Hockey : भारतीय हॉकी संघाने सेमीफायनल सामन्यात जर्मनीकडून पराभव स्विकारला. जर्मनी संघाने 3-2 ने विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. तर भारताकडे कांस्य पदक पटकाव्याची संधी आहे.

Paris Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडक
Vinesh Phogat In the final : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने 50 किलो वजनीगटाच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.

'...सिस्टम से हार गई थी', विनेश फोगाटसाठी बजरंग पुनियाची खास पोस्ट, म्हणाला 'रस्त्यावर फरफटलं तेव्हा...'
Bajrang Punia post for Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारल्यानंतर आता बजरंग पुनिया याने स्पेशल पोस्ट लिहिली आहे.

Neeraj Chopra: गोल्ड मेडल जिंकण्यासाठी मी...; फायनलमध्ये धडक दिल्यानंतर काय म्हणाला नीरज चोप्रा?
Neeraj Chopra Statement After Qualify For Final in Javelin Throw: गेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा यंदाच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरणार नाही असं दिसतंय. आता पुन्हा एकदा नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

Paris Olympics 2024: विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, गोल्ड मेडलिस्टनंतर युक्रेनच्या पैलवानाला दिला धोबीपछाड
Vinesh phogat Qualified for Semi Finals : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने क्वाटरफायनल सामन्यात युक्रेनची खेळाडू ओक्साना लिवाच हिचा पराभव करून सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.

Paris Olympic: 'आता जरा जबाबदारी घ्या,' प्रकाश पदुकोण भारतीय बॅटमिंटन खेळाडूंवर संतापले, 'साधं एकही पदक...'
Prakash Padukone Blasts on Badminton Players: दिग्गज बॅडमिंटन खेळाडू आणि संघाचे कोच, मेंटॉर प्रकाश पदुकोण (Prakash Padukone) यांनी भारतीय बॅटमिंटन खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीवर नाराजी जाहीर केली आहे. खेळाडूंनी आता पुढे यावं आणि जिंकावं अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'चक दे..' मधला कोच ठरला खऱ्या आयुष्यातील व्हिलन! Paris Olympics मध्ये टीम इंडियाबरोबर नेमकं घडलं तरी काय?
Indian Hockey Team Paris Olympics 2024 : शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' या चित्रपटातील ऑस्ट्रेलिया टीमचा कोच तुम्हाला आठवतो का? कॅमेऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून ऐनवेळी रणनीती ठरवणारा हा कोच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण आज हाच कोच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमसाठी खऱ्या आयुष्यातील व्हिलन ठरलाय. त्यामुळे 6 ऑगस्टच्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाला 16 ऐवजी 15 खेळाडूंसोबत मैदानात उतराव लागणार आहे.

'माझ्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी...'; 'ती' रडत, विव्हळ Olympics बाहेर पडल्यानंतर सिंधूची पोस्ट
PV Sindhu Post Olympics 2024: भारतीय बॅडमिंटनपटूने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून तिने या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला असून या पोस्टला लाखोंच्या संख्येनं लाईक्स आहेत.

आज ऑलिम्पिक्समध्ये Neeraj Chopra चा सामना! किती वाजता? कुठे पाहता येणार LIVE?
Paris Olympics 2024 Neeraj Chopra Match Timing: नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या विजयानंतर आज नीरज पुन्हा ऑलिम्पिकच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याचा सामना किती वाजता आणि कुठे लाइव्ह पाहता येईल जाणून घ्या...

Nisha Dahiya: खांदा निसटला, बोट मोडलं; 12 सेकंदात पदक गमवलं पण पोरगी वाघासारखी लढली!
Nisha Dahiya at Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधील 68 किलो वजनी गटातील कुस्तीच्या सामन्यात भारताची कुस्तीपटू निशा दहियाने नेत्रदिपक कामगिरी केली. मात्र, 12 सेकंदात तिचं पदक हुकलं.

Lakshya Sen : हरला पण लढला! दुखापतग्रस्त असतानाही मैदानात खेळत राहिला लक्ष्य सेन, पाहा Video
Lakshya Sen vs Lee Zii Jia in Paris Olympics : मलेशियाच्या ली झियाने कांस्य पदकाच्या लढतीत भारताच्या लक्ष्य सेनचा 2-1 ने पराभव केला.

IND vs SL ODI : सामना टाय झाल्यावर सुपरओव्हर का झाली नाही? श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा
SLC official On Super Over provision : पहिल्या वनडे सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर का झाली नाही? यावर अनेक चर्चा सुरू होत्या. त्यावर आता श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी धक्कदायक माहिती दिली आहे.

Video : Olympic 2024 शर्यतीत 0.005 सेकंदांच्या फरकानं 'या' धावपटूनं गमावलं गोल्ड मेडल; कोणी मारली बाजी?
Olympic 2024 : तो वाऱ्याच्या वेगानं धावला आणि... अखेरच्या क्षणी Finish Line वर इतके खेळाडू.... पण तरीही तोच कसा जिंकला? पाहा थरारक व्हिडीओ...

...म्हणून मी तसाच मेडल शूटआऊटमध्ये उतरलो; Olympic च्या Cool Guy नं सांगितलं खरं कारण
Turkish Shooter Secrate Behind Cool Posture: जगभरामध्ये ऑलिम्पिकमधील हा एकमेव इव्हेंट ठरला जिथे सुवर्णपदकापेक्षा रौप्यपदक विजेत्या स्पर्धकाची जगभरात चर्चा झाली.

Indian Hockey Team : ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, शुटआऊटमध्ये 4-2 ने विजय
India vs Great Britain : भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनचा शुटआऊटमध्ये पराभव केला. रेड कार्ट (red card in hockey) मिळाल्यानंतर भारतीय संघ 10 प्लेयरसोबत खेळत होता.

लक्ष्य सेनच्या विजयाने भारतीय बॅडमिंटनला लागलेलं 'ग्रहण' सुटलं; 'ही' कमाल करणारा ठरला पहिला भारतीय
Paris Olympics 2024 : खेळांच्या महाकुंभमध्ये 22 वर्षांच्या तरुण लक्ष्य सेनने इतिहास रचलाय. जे यापूर्वी कोणत्याही भारतीय पुरुष खेळाडूला जमल नाही ते करुन त्याने बॅडमिंटनला लागलेलं 'ग्रहण' मोडलंय. ऑलिम्पिकच्या मोठ्या मंचावर आपली ताकद दाखवत त्याने बड्या स्टार्सना पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारलीय.

52 वर्षांची प्रतीक्षा संपली, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची ऑस्ट्रेलियावर मात...
Paris Olympic 2024 : हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलीय. भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरलाय

मनु भाकेरचा भाव वधारला! पदक जिंकताच फी वाढवली, आता 20 लाखाहून थेट...; 40 ब्रँड्सकडून जाहिरातीसाठी संपर्क
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) कांस्यपदक (Bronze Medal) जिंकताच मनु भाकेरकडे (Manu Bhaker) जाहिरातींसाठी रांग लागली आहे. 40 ब्रँड्सनी तिच्याकडे जाहिरातीसाठी संपर्क साधला आहे. तिनेही यानंतर आपल्या मानधनात वाढ केली आहे.