
'तू किती ट्रॉफी जिंकलायस...', सुनील गावसकरांनी रोहित शर्माला स्पष्टच सांगितलं
विराट कोहली कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. पण रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून संघाने अद्यापपर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही.

'मर जा लेकीन छोडना मत' शब्द कानावर पडले अन्... राजेश रमेश जीवाच्या आकांताने धावला; पाहा Video
World Athletics Championships 2023 : मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकर, मोहम्मद अजमल वारियाथोडी आणि राजेश रमेश या चौघांनी अंतिम फेरीत 2.59.92 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली.

फक्त पदकच नाही, तर मनही सोन्याचं! विजयानंतर नीरज चोप्राचं 'ते' कृत्य पाहून पाकिस्तानही भारावला
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी केली असून, इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने World Athletics Championships मध्ये सुवर्ण जिंकलं आहे. दरम्यान, सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने प्रतिस्पर्धी पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमसह (Arshad Nadeem) केलेल्या एका कृत्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.

वजन कमी करण्यासाठी खेळला आणि आज बनलाय जगजेत्ता, फोटोतल्या 'या' मुलाला ओळखलात का?
Neeraj Chopra Success Story: नीरजचा जन्म गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे त्याचा इथपर्यंत येण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्याचा 17 सदस्यांचा एकत्र परिवार आहे.

नीरज चोप्राने रचला इतिहास, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणारा ठरला पहिला भारतीय एथलिट
भारताच्या नीरज चोप्राने उत्तम World Athletics Championship मध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे.

Legend and her son! फक्त एका कॅप्शनमुळे फोटो जगभरात व्हायरल; ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदही व्यक्त, पण ती तरुणी कोण?
बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत (FIDE Chess World Cup) अंतिम फेरी गाठणारा ग्रँडमास्टर प्रज्ञाननंद (R Praggnaandhaa) याची संपूर्ण देशभरात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर (Social Media) त्याच्यासह त्याच्या आईचे फोटो व्हायरल होत आहेत. पण यातील एक फोटो कॅप्शनमुळे प्रचंड व्हायरल झाला आहे.

Controversy Video: महिला फुटबॉलरला KISS करणं पडलं महागात; पंतप्रधानांच्या नाराजीनंतर Fifa ची मोठी कारवाई!
Spain FA Chief Suspended : लुईस रुबियालेस यांचं निलंबन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू असेल. घडलेल्या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचं दिसून आलं. खुद्द पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी देखील या घटनेवर टीका केली

VIDEO : 35km to love! आगळं वेगळं प्रपोज; ती फिनिश लाइनवर पोहोचताच तो म्हणाला, 'माझी होशील का?'
VIRAL VIDEO : धावण्याच्या स्पर्धांमध्ये फिनिश लाइनवर पोहोचल्यावर अनेक खेळाडू आपले गुडघे टेकतात. पण त्या खेळाडूने आपली सहकारी मैत्रीण फिनिश लाइनवर आल्यानंतर त्याच्या समोर गुडघे टिकून त्याने तिला...

नीरज चोप्राचे एकाच भाल्यात दोन लक्ष्य, World Championship फायनलमध्ये; पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र
भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये (World Athletics Championships) जबरदस्त कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने मेन्स जॅव्हलिन थ्रो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. रविवारी 27 ऑगस्टला अंतिम सामना खेळला जाणार आहे.

बुद्धीबळाच्या जोरावर वर्ल्ड चॅम्पियनला घाम फोडणारा प्रज्ञाननंद आहे तरी कोण?
Chess World Cup Final: 2022 मध्ये प्रज्ञाननंदने यशाची उच्च पातळी गाठली. विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत करून त्याने भारतीयांची मान गर्वाने उंचावली होती. विश्वनाथन आनंद आणि पेंटाला हरिकृष्णानंतर कार्लसनला पराभूत करणारा तो तिसरा भारतीय बनला.

Chess World Cup: हरला पण इतिहास लक्षात ठेवेल असा लढला! प्रज्ञाननंदने नंबर वन कार्लसनला झुंजवलं
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनने भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञाननंदचा पराभव केला आहे. याआधी दोघांमध्ये झालेले दोन्ही फेऱ्या अनिर्णित राहिल्याने आज टायब्रेकरमधून विजेता निवडण्यात आला.

नामुष्की! भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत, जागतिक कुस्ती संघटनेची मोठी कारवाई
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) कुस्तीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी 27 एप्रिलला एका पॅनेलची नियुक्ती केली होती. त्यानंतर जागतिक कुस्ती संघटनेने निवडणुका घेण्यासाठी मुदत दिली होती. पण मुदतीत निवडणूका न घेतल्याने भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात आला आहे.

फुटबॉल कोचने सेलिब्रेशनच्या बहाण्याने महिला कर्मचाऱ्याच्या छातीवर हात ठेवला अन् नंतर...; VIDEO व्हायरल
स्पेनच्या महिला फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज विलदा (Spanish head coach Jorge Vilda) यांचा Fifa Women World Cup च्या अंतिम सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत जॉर्ज महिला कर्मचाऱ्याच्या छातीला हात लावताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.

VIDEO: आधी मिठीत ओढलं, नंतर थेट ओठांवर 3 वेळा Kiss; महिला फुटबॉल खेळाडूवर मैदानातच जबरदस्ती, पंतप्रधानही संतापले
स्पेनने फिफा महिला वर्ल्डकप (Fifa Women World Cup) जिंकला असून विश्वविजेता ठरला आहे. दरम्यान मैदानात विजयाचं सेलिब्रेशन सुरु असतानाच एका घटनेमुळे वाद निर्माण झाला आहे. फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षांनी महिला खेळाडूच्या थेट ओठांवर किस केल्याने संतापाची लाट पसरली आहे.

India vs Malaysia: चक दे इंडिया! भारतानं कोरलं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव; मलेशियाचा 4-3 ने पराभव
India vs Malaysia: भारतीय संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने एका टप्प्यावर दोन गोलने पिछाडीवर असताना मलेशियाचा 4-3 असा पराभव केला.

IND vs JAP: चक दे इंडिया! सेमीफायनलमध्ये जपानला 5-0 ने लोळवत भारताची फायनलमध्ये एन्ट्री
Asian champions trophy hockey 2023: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ( india beat japan by 5-0) जपानचा 5-0 असा पराभव केला.

IND vs PAK सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; क्रिकेट नव्हे, हॉकीपटूंची कर्तबगारी
IND vs PAK क्रिकेटच्या सामन्याची तर बरीच चर्चा होते. अनेकजण या सामन्यासाठी उत्सुक असतात. पण, इतर खेळ आणि इतर खेळाडूंचं काय? त्यांच्या यशाचंही कौतुक झालंच पाहिजे...

IND vs PAK: 9 ऑगस्ट रोजी रंगणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, कुठे पाहता येणार सामना?
Asian Champions Trophy 2023 : एशियन गेम्समध्येही ( Asian Champions Trophy 2023 ) भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. 9 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत.

चॅम्पियनशिपदरम्यान 13 वर्षीय भारतीय रेसर Shreyas Harish चा अपघाती मृत्यू, Video आला समोर
Rider Shreyas Harish Dies In Racing : एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. 13 वर्षीय रायडर श्रेयस हरीशचा अपघाती निधन झालं आहे. ही घटना रुकी शर्यत सुरू झाल्यानंतर लगेचच घडली.

Team India : सामनाची तोडफोड आणि खेळाडूच्या रूममध्ये महिला...भारतीय खेळाडूंकडून नियमांचं उल्लंघन
Indian Team Broke Hotel Rules : दौऱ्यावर भारताच्या काही सदस्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, यावेळी हॉटेलमधील काही सामानाचं नुकसान झाल्याचं समजतंय.