माधुरी दीक्षित स्ट्रगलिंग अभिनेत्री होती तेव्हा...

धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने आपल्या स्ट्रगलिंगच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. 

Updated: Feb 22, 2016, 08:18 PM IST
माधुरी दीक्षित स्ट्रगलिंग अभिनेत्री होती तेव्हा...

मुंबई : धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने आपल्या स्ट्रगलिंगच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. 

चित्रसृष्टी नवी असताना सुपरस्टार नूतन यांचा साधेपणा भावला होता असे माधुरी दीक्षित हीने एका पुस्तक प्रकाशनावेळी सांगितले. 

अभिनेत्री नूतन असेन मी नसेन मी... या ललिता ताम्हणे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन माधुरी दीक्षित हिच्या हस्ते झाले. त्यावेळी माधुरी बोलत होती. त्यावेळी नूतनजींच्या आठवणींना माधुरीने उजाळा दिला... 

पाहू या काय म्हणाली माधुरी...