मुंबई बातम्या (Mumbai News)

सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू; झेन सदावर्तेची महिला आयोगाकडे तक्रार

सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू; झेन सदावर्तेची महिला आयोगाकडे तक्रार

 सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहेय. या निर्णयाविरोधात वकिल गुणरत्न सदावर्तें यांची मुलगी झेन सदावर्तेने  महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. 

Jan 29, 2025, 08:13 PM IST
येत्या दोन महिन्यात मुंबईत बाईक टॅक्सी सुरु होणार; महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्ये पार्टीशन लावणार

येत्या दोन महिन्यात मुंबईत बाईक टॅक्सी सुरु होणार; महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्ये पार्टीशन लावणार

येत्या दोन महिन्यात मुंबईत बाईक टॅक्सी सेवा सुरु होणार आहे. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. जाणून घेऊया कशी असेल ही बाईक टॅक्सीची सुविधा.

Jan 29, 2025, 04:18 PM IST
'मुलंबाळं धोक्यात, एक आई म्हणून मी...' दिया मिर्झानं थेट CM फडणवीसांपुढे मांडली व्यथा

'मुलंबाळं धोक्यात, एक आई म्हणून मी...' दिया मिर्झानं थेट CM फडणवीसांपुढे मांडली व्यथा

Dia Mirza on Mumbais sir pollution: अभिनेत्री दिया मिर्झानं कायमच कलाविश्वापलीकडे जात एक सजग नागरिक म्हणूनही आपली भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं आहे. तिनं नुकतीच केलेली पोस्टसुद्धा याचच एक उदाहरण...   

Jan 29, 2025, 01:01 PM IST
'दुसऱ्याला वाईट बोलून...'; शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपाचं आव्हान? 'त्या' कार्यक्रमाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

'दुसऱ्याला वाईट बोलून...'; शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपाचं आव्हान? 'त्या' कार्यक्रमाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

BJP DCM Eknath Shinde Head To Head? माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामधील एका कार्यक्रमामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपा आमने-सामने येणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

Jan 29, 2025, 11:51 AM IST
'...तर मी लगेच राजीनामा देईन'; पक्षाच्या बैठकीत अजित पवारांसमोरच धनंजय मुंडेंची ऑफर

'...तर मी लगेच राजीनामा देईन'; पक्षाच्या बैठकीत अजित पवारांसमोरच धनंजय मुंडेंची ऑफर

Dhananjay Munde Offers To Resign: मागील अनेक आठवड्यांपासून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेल्या धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच आता स्वत: मुंडे यांनी काय म्हटलंय जाणून घ्या

Jan 29, 2025, 11:07 AM IST
'सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात...'; तृप्ती देसाईंचा ड्रेसकोडला विरोध

'सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात...'; तृप्ती देसाईंचा ड्रेसकोडला विरोध

Siddhivinayak Temple Mumbai Dress Code: मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरामध्ये सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडून ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचं पत्रक जारी करण्यात आल्यानंतर आता या विषयावरुन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jan 29, 2025, 10:40 AM IST
टोरेस घोटाळा प्रकरणात अभिनेत्याला अटक! त्यानेच मुंबईकरांना हजारो कोटींचा गंडा घालणारी कंपनी..

टोरेस घोटाळा प्रकरणात अभिनेत्याला अटक! त्यानेच मुंबईकरांना हजारो कोटींचा गंडा घालणारी कंपनी..

Torres Jewellery Scam Update: या प्रकरणामध्ये हजारो मुंबईकरांची हजारो कोटींची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर तपासाला वेग आला असून एका अभिनेत्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 29, 2025, 09:46 AM IST
Mumbai News : गिया बार्रेचा धोका पाहता BMC किती सज्ज? या सूचनांकडे अजिबात दुर्लक्ष नको

Mumbai News : गिया बार्रेचा धोका पाहता BMC किती सज्ज? या सूचनांकडे अजिबात दुर्लक्ष नको

Mumbai News : राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क. पुण्यात चिंता वाढवणारा गिया बार्रे मुंबईत फोफावल्यास पालिकेची काय तयारी? नागरिकांनी काय काळजी घ्यावी?   

Jan 29, 2025, 09:26 AM IST
'सुरेश धसला काय..', 'खालचे लोक' असा उल्लेख करत अजित पवारांचं विधान; म्हणाले, 'अख्खा महाराष्ट्राला..'

'सुरेश धसला काय..', 'खालचे लोक' असा उल्लेख करत अजित पवारांचं विधान; म्हणाले, 'अख्खा महाराष्ट्राला..'

Ajit Pawar On Suresh Dhas Allegations Against Dhananjay Munde: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंवर मागील काही आठवड्यांपासून सुरेश धस सातत्याने आरोप करत आहेत. अशातच या विषयावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

Jan 29, 2025, 09:02 AM IST
बापरे ! रात्री- पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा कडाका; राज्याच्या वातावरणात मोठे बदल

बापरे ! रात्री- पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा कडाका; राज्याच्या वातावरणात मोठे बदल

Maharashtra Weather Update : बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. पाहा राज्यात कोणत्या जिल्ह्यात हवामानाची नेमकी काय स्थिती...   

Jan 29, 2025, 07:53 AM IST
लवकरच मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी? राज्य सरकारने..

लवकरच मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी? राज्य सरकारने..

Ban On Petrol Diesel Vehicles in Mumbai: महाराष्ट्रातील सर्वाधिक नव्या गाड्यांची नोंद झालेल्या शहरांमध्ये राज्याची राजधानी मुंबईचा समावेश असतानाच आता शहरामध्ये पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांवर बंदी घालता येईल का याची चाचपणी सुरु करण्यात आली आहे.

Jan 29, 2025, 07:31 AM IST
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! 'त्या' सदस्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द; आमदार, खासदारांच्या निकटवर्तीयांना झटका

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! 'त्या' सदस्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द; आमदार, खासदारांच्या निकटवर्तीयांना झटका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत.  

Jan 28, 2025, 11:28 PM IST
मुंबईत शाखेच्या वादावरुन दोन्ही शिवसेना आमने सामने; वर्सोव्याची शाखा कुणाची?

मुंबईत शाखेच्या वादावरुन दोन्ही शिवसेना आमने सामने; वर्सोव्याची शाखा कुणाची?

Shiv Sena Versova Shakha Conflict: राजूल पटेल यांची अंधेरी वर्सोवातील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे. 

Jan 28, 2025, 09:46 PM IST
maharashtra live

Maharashtra Breaking News LIVE Updates: देवेंद्र फडणवीस तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर

Breaking News LIVE Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभर घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अगदी मोजक्या शब्दांमध्ये अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर...

Jan 28, 2025, 08:06 PM IST
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी राजीनामा...'

धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी राजीनामा...'

Ajit Pawar on Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं असून चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे.   

Jan 28, 2025, 06:20 PM IST
'मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, अजित पवारांनीच....', धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस स्पष्टच बोलले, 'आकाचा आका...'

'मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, अजित पवारांनीच....', धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस स्पष्टच बोलले, 'आकाचा आका...'

Suresh Dhas on Dhananjay Munde Resignation: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी भाष्य केलं आहे.   

Jan 28, 2025, 05:34 PM IST
'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या

'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या

Suresh Dhas Meets Devendra Fadnavis: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी रान उठवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसंबंधी पुरावे, कागदपत्रं सादर केली आहेत.   

Jan 28, 2025, 04:35 PM IST
Dress code: 'अशा' भाविकांनाच मिळणार सिद्धीविनायकाचे दर्शन, न्यासाकडून ड्रेस कोड लागू

Dress code: 'अशा' भाविकांनाच मिळणार सिद्धीविनायकाचे दर्शन, न्यासाकडून ड्रेस कोड लागू

Siddhivinayak temple nyas Dress code: सिद्धीविनायक मंदिर न्यासाने ड्रेसकोडसंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. 

Jan 28, 2025, 04:27 PM IST
5 महिने ICU मध्ये, हालताही येत नव्हतं; कल्याणच्या तरुणाने 2019 मध्येच GBS वर अशी केली मात!

5 महिने ICU मध्ये, हालताही येत नव्हतं; कल्याणच्या तरुणाने 2019 मध्येच GBS वर अशी केली मात!

Nilesh Abhang Success Story:  कल्याणचे निलेश अभंग जीबीएस आजारामुळे साधारण 5 महिने ते आयसीयूत होते. पण आज ते खूप सुदृढ आयुष्य जगतायत. 

Jan 28, 2025, 03:48 PM IST
अटल सेतू टोलसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, यापुढे एक वर्ष...

अटल सेतू टोलसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, यापुढे एक वर्ष...

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) म्हणजेच अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी झालं आहे. मात्र अटल सेतूवरील टोल रकमेमुळे त्याला कमी प्रतिसाद मिळत असताना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.   

Jan 28, 2025, 01:49 PM IST