
32 लाखांची मदत... एकनाथ शिंदेंनी 'त्या' कुटुंबाला केलं कर्जमुक्त! स्वत:च्या वाढदिवशीच पाठवले पैसे
Eknath Shinde Help: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा 32 लाखाचा निधी एका निकटवर्तीयाच्या माध्यमातून त्या कुटुंबापर्यंत पोहोचवला.

Mumbai Crime: आधी पतीला दारु पाजली, नंतर चाकूने गळा कापून खारफुटीच्या झाडात फेकून दिलं; पण 'ती' एक चूक नडली
मालाडच्या मालवणीमध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. राठोडी परिसरात ही घटना घडली आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पर्यटन खात्याला विसर! वादग्रस्त FB पोस्ट डिलीट
Maharashtra Tourism : काय चाललंय काय? महाराष्ट्र राज्य पर्यटन खात्यानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात. स्त्रीत्वाचा जागर सावित्रीबाईंविनाच...

Maharashtra Weather News : छत्री वापरा पण, पावसासाठी नव्हे तर उन्हासाठी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये उष्णतेची लाट?
Maharashtra Weather News : आता छत्रीचं ओझंही सोबत बाळगावं लागणार. राज्यातील शहरी भागांसह ग्रामीण क्षेत्रांपर्यंत उन्हाचा वाढता तडाखा अडचणी वाढवणार.

HSC Board Exam : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; परीक्षा केंद्रावर पोहोचण्याआधी 'या' गोष्टींची घ्या काळजी
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. अवघे काही तास उरले असताना विद्यार्थी आणि पालकांनी कोणती गोष्ट कटाक्षाने पाळाल आणि टाळाल देखील.

मुंबईत 7 ठिकाणी व्यापारी केंद्र आणि केंद्राजवळच 30 लाखांत घर; MMRDA आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प
मुंबईत बीकेसीसह वडाळा, नवी मुंबई एअरोसिटी, खारघर, कुर्ला आणि वरळी, बोईसर आणि विरार बुलेट ट्रेन स्टेशन, गोरेगाव फिल्म सिटी येथे व्यापारी केंद्र उभारली जाणार आहेत. या व्यापारी केंद्रा जवळच रेसिडेंशियल स्पेस निर्माण केल्या जाणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! उद्धव ठाकरेंच्या जवळचे 3 बडे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3 बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

'कॉमेडी करणं हा माझा....', युट्यूबर रणवीर अलाहबादियाने 'त्या' वादग्रस्त विधानावर सोडलं मौन, 'सर्व वयोगटातील लोक...'
Ranveer Allahbadia Apology: युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया याच्या एका विधानावरुन गदारोळ माजला आहे. यानंतर अखेर त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. रणवीर 'बिअर बायसेप्स' चॅनेलमुळे प्रचंड लोकप्रिय आहे.

'आपण अश्लीलतेचेही काही...', घाणेरड्या प्रश्नावरुन फडणवीसांचा इशारा; रणवीर अलाहबादीयाच्या अडचणी वाढणार?
Devendra Fadnavis On Ranveer Allahbadia Controversy: कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटंट' या कार्यक्रमातील वादावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

'तुला तुझ्या पालकांना S*x करताना...', India's Got Latent मधील प्रश्नामुळे रणवीर अलाहबादीया वादात
Ranveer Allahbadia Controversy: सोशल नेटवर्किंगवर रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन आक्षेप नोंदवला आहे.

'मी CM झालो तेव्हा राज ठाकरेंनी...'; फडणवीसांनी सांगितलं घरी जाऊन भेटण्याचं खरं कारण
CM Fadnavis On Why He Visited Raj Thackeray At His Home: आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास फडणवीस राज ठाकरेंच्या घरी पोहोचले होते.

अमित ठाकरे आमदार होणारच? राज-फडणवीस भेटीनंतर 'या' फॉर्म्युल्याची चर्चा
Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास अचानक राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले

'राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, चांगली बसायला...'; फडणवीस भेटीवरुन राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut On CM Fadnavis Raj Thackeray Meeting: फडणवीस आणि राज ठाकरेंदरम्यान पाऊण तास चर्चा झाली. याच भेटीसंदर्भात विचारलं असता राऊतांनी लगावला खोचक टोला.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर आढळलं संशयास्पद ड्रोन; संवेदनशील भागात हे ड्रोन नेमकं आलं कसं?
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर संशयास्पद ड्रोन दिसले आहे. संवेदनशील भागात हे ड्रोन नेमकं आलं कसं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

'या' रेल्वे स्थानकाजवळ अटल सेतू वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार; मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 3 हजार मेट्रिक टनाचा डबल डेकर पूल
मुंबईत इंजिनिअरींगचा चमत्कार पहायला मिळणार आहे. अटल सेतूला वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्यासाठी मुंबईच्या एका रेल्वे स्थानकात 3 हजार मेट्रिक टनाचा पूल उभारला जाणार आहे.

Mumbai-Pune च्या प्रवाशांनो, पनवेल एक्झीट मार्ग 6 महिने बंद; पर्यायी मार्ग काय? आताच माहिती करुन घ्या!
Mumbai Pune Expressway: महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे.

'केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर...', संजय राऊत स्पष्टच बोलले, 'देशाच्या जनतेने तुम्हाला...'
Sanjay Raut on Delhi Election Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सर्वांनी घेणं गरजेचं आहे असं मत मांडलं आहे.

मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक, आज घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच
रविवारी या मार्गांवर मेगाब्लॉक, कुठे आणि कोणत्या वेळेत असेल मेगाब्लॉक. पाहा कसा असेल आजचे वेळेपत्रक.

मुंबईत तलावात विसर्जनासाठी नेलेला गणपती पुन्हा मंडपात आणून ठेवावा लागाला; 'या' कारणामुळे BMC ने परत पाठवले
मुंबईत चारकोपचे गणपती विसर्जन तलावात पालिका व पोलिसांनी करून दिले नाही. हे गणपती पुन्हा मंडपात आणून ठेवण्यात आले आहेत.

धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?
धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे.