
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! SIT समितीमधील 8 अधिकाऱ्यांची उचलबांगडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं 8 अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

मागच्या 5 वर्षात BEST अपघातात किती नागरिक मृत्यूमुखी? किती मिळाली नुकसान भरपाई?
BEST accidents Death Claim: मागील 5 वर्षात 834 बेस्टचे बस अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे समितीचे मंत्रालयातील कार्यालय राष्ट्रवादीच्या मंत्र्याला दिले; मराठा आरक्षणासाठी नेमली आहे शिंदे समिती
मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या शिंदे समितीचं कार्यालय मंत्रालयातील सातव्या मजल्यावरून हलवण्यात आलं. त्यांच हे कार्यालय राष्ट्रवादीच्या मंत्र्याला देण्यात आले आहे.

Bank Holiday : मकर संक्रांतीला बँका आणि शेअर बाजार सुरु असणार की नाही?
Bank Holiday Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या दिवशी बँका किंवा शेअर बाजार सुरु असणार का?

टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक माहिती; दहावी नापास तरुण होता CEO, त्याला म्हणाले 'तू फॉर्मल कपडे घालून...'
Torres jewellery Scam: टोरेसमधील 1000 कोटींचा गुंतवणूक घोटाळा कंपनीत काम करणाऱ्या अकाऊंटंटने उघड केला होता. मात्र आता त्याला धमक्या मिळत आहेत. पोलीस या प्रकरणातील आरोपांची चौकशी करत आहेत.

'सुरेश धसांना 2 बायका...', एकेरी उल्लेख करत सदावर्ते भिडले! म्हणाले, 'धनंजय मुडेंनी 5 अपत्य..'
Sadavarte Slams Suresh Dhas: मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या सुरेश धस यांच्यावर गुणरत्न सदावर्तेंनी निशाणा साधला आहे.

Stock Market Today : आठवड्याच्या सुरुवातीला बाजार 800 अंकांनी घसरला; निफ्टी 23200 च्या खाली
निफ्टीचे सर्व निर्देशांक लाल रंगात होते. रिअल्टी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. मेटल, पीएसयू क्षेत्रातील बँका, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.

Torres Company घोटाळ्यात धक्कादायक अपडेट! 69 लाखांची रोडक आणि 'ती' संशयास्पद व्यक्ती
Torres Scam : Torres Company घोटाळ्यात धक्कादायक अपडेट समोर आली. या घोटाळ्याचा गुंता आणखी वाढला आहे.

'माझ्या पत्नीला मला पाहत बसायला आवडतं', आनंद महिंद्रांनी 90 तास काम करण्याच्या वक्तव्यावर दिलं उत्तर
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी खूप तास काम करण्याच्या एस एन सुब्रम्हण्यम आणि नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. वर्क लाइफ बॅलेन्स आणि गुणवत्ता अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.

अटल सेतुजवळ सुपर हायवे! मुंबई गोवा हायेव, पुणे एक्सप्रेसवे, समृद्धीसह महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरुन जोडणार
New Expressway : अटल सेतुजवळ नवा सुपर हायवे बांधला जाणार आहे. यामुळे अटल सेतुजवळून मुंबई गोवा हायेव, पुणे एक्सप्रेसवे, समृद्धीसह महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी फुटली? ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय
Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघाडी फुटलीय का अशी चर्चा सुरू झालीय. याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली स्वबळाची घोषणा. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे मविआच्या फुटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

80 km प्रति तास... मुंबई मेट्रोचा वेग वाढला; आता सुसाट प्रवास
मुंबईकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुसाट होणार आहे. मुंबई मेट्रोचा वेग वाढला आहे. मुंबई मेट्रो आता 80 km प्रति तास वेगाने धावणार आहे.

बस सुरु ठेवून ड्रायव्हर खाली उतरला, अचानक बसने स्पीड पकडला आणि... मुंबईतील विचित्र घटना
मुंबईत एक विचित्र प्रकार घडला आहे. बेस्ट बसचा चालक बस सुरुच ठेवून बस मधुन खाली उतरला. यानंतर बस सुरु झाली आणि बसने दोघांना उडवले.

रविवारी घराबाहेर पडताय? मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाल्बॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित शहरं! मुंबईतील तब्बल 12 ठिकाणं डेंजर झोनमध्ये; तुम्हीदेखील या परिसरात राहता का? वाचा यादी
सर्वाधिक प्रदुषित शहरं असणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे

Uddhav Thackeray : ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray Press Conference : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचा कामाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी स्मारकाची आज पाहणी केली.

‘अंबानींना भेटायचंय, मी युरोपचा अंबानी!’ अँटिलियाच्या गार्डने एका वाक्यात जागा दाखवली! Viral Video
मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे घर कायमच आकर्षणाच विषय असतो. हे आकर्षण परदेशी पाहुण्यांना देखील आहे. असेच दोन तरुण मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचले. तेव्हा सिक्युरिटी गार्डने त्यांना एक वाक्यात आपली जागा दाखवली.

MahaRERA ची मोठी कारवाई! राज्यातीत 1950 प्रोजेक्ट सस्पेंड; बिल्डर्सची बँक खाती गोठवली
MahaRERA Big Action: महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) एक मोठा निर्णय देत नियमांचं पालन न करणाऱ्या हजारो विकासकांना दणका दिलाय.

'शिवसेना झोपेतून उठायला तयार नाही तर काँग्रेस...'; अमोल कोल्हेंची पवारांसमोरच मित्र पक्षांवर टीका
Sharad Pawar NCP Slams MVA Party UBT Shivsena Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत बिघाडी दिसून येत आहे.

राष्ट्रवादीची मुन्नी कोण? प्रश्नावर अजित पवार संतापले; धसांचं नाव घेत म्हणाले, 'असल्या फालतू...'
Ajit Pawar Angry On Suresh Dhas: मागील महिन्याभरापासून सुरेश धस हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळत आहे.