
नाना पाटेकरांनी बादशाहच्या रॅपची उडवली खिल्ली; हटके अंदाजात उत्तर देत रॅपर म्हणाला, 'तुम्ही ऐकलं असतं तर...'
Nana Patekar - Badshah : नाना पाटेकरांनी बादशाची खिल्ली उडवताच रॅपरनं दिलं सडेतोड उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल

'घरी जाण्याची वेळ...' म्हणत यशशिखरावर असतानाच विक्रांत मेस्सीचा अभिनय क्षेत्राला रामराम
Vikrant Massey Announces Retirement: विक्रांत मेस्सी याने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने पोस्ट करत हा निर्णय जाहिर केला आहे.

प्रदर्शनाआधीच 'पुष्पा 2' रचला इतिहास; अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं मोडला 52 वर्षांचा रेकॉर्ड
Allu Arjun Movie Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटानं प्रदर्शना आधीच मोडला हा रेकॉर्ड

चाळीस वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज आहे 'हे' नाटक
Purush Play : ज्या नाटकानं 40 वर्षांपूर्वी रंगभूमी गाजवली आता तेच पुन्हा येतयं तुमचं मनोरंजन करायला..

वडील चंकी पांडेचे चित्रपट पाहून 'ट्रॉमेटाइज' व्हायची अनन्या पांडे? म्हणाली - मला भीती वाटायची
Ananya Panay and Chunky Panday : अनन्या पांडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

...म्हणून अल्लू अर्जुनला 'पुष्पा-2'चं शूटिंग लवकरात लवकर संपवायचं होतं; 'ही' चिमुकली ठरली खरं कारण!
Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चं शूटिंग का लवकर संपवायचं होतं. अखेर त्याचं कारण सांगत अभिनेता म्हणाला...

कॉन्सर्टमध्ये Shah Rukh Khan च्या गाण्यावर थिरकली Dua Lipa; सुहानानं शेअर केला खास VIDEO
Dua Lipa Dance on Shahrukh Khan Dance at Concert : सुहानानं शेअर केला दुआ लीपाच्या कॉन्सर्टमधील खास व्हिडीओ...

तुम्ही नुसतं ट्रोल करत बसा! उर्फी एक ड्रेस विकून होते कोट्यधीश
Urfi Javed Dress is for Sale : उर्फी जावेदला यापुढे ट्रोल करु नका... कारण तिच्या एका ड्रेसची किंमत कोटींच्या घरात...

कंगना रणौतसोबत नवरा आदित्य पंचोलीच्या अफेयरवर झरीना म्हणाली, 'ती अनेकदा घरी यायची आणि...'
Zarina Wahab on Aditya Pancholi and Kangana Ranaut Affair : कंगना रणौतसोबत पती आदित्य पांचोलीच्या रिलेशनशिपवर झरीना वहाबनं पहिल्यांदाच केलं वक्तव्य...

VIDEO : ऐश्वर्यानं फोनच्या वॉलपेपरवर ठेवलाय आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो?
Aishwarya Rai Wallpaper Aaradhya and Amitabh Bachchan's Photo : ऐश्वर्या रायच्या वॉलपेपवर आहे आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो?

'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना ठरली सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री? श्रीवल्लीनं सोडलं मौन
Pushpa 2 Rashmika Mandanna : 'पुष्पा 2' या चित्रपटानंतर रश्मिका मंदाना ठरली Highest Paid Actress? जाणून घ्या स्वत: रश्मिका यावर काय म्हणाली...

VIDEO : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार? नेमकं काय घडलं
Subodh Bhave : सुबोध भावेला मुलींकडून का नकार मिळाला? पाहा व्हिडीओ

अभिनेत्रीचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेवून फिरत होता नवरा; CCTV फुटेज पाहून पोलिसांना बसला धक्का
अभिनेत्रीच्या निधनानंतर पोलिसांच्या हाती लागली CCTV फूटेज... पाहून पोलिसांना ही बसला धक्का

मुंबई पुणे मुंबई 4 येणार? स्वप्नील जोशीच्या 'त्या' पोस्टमुळे एकच चर्चा
Swapnil Joshi Mumbai Pune Mumbai 4 : स्वप्नील जोशीनं चाहत्यांशी संपर्क साधत असताना दिली हिंट

Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड; जाणून घ्या सविस्तर प्रकरण
Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड

ना मल्लिका, ना माधुरी... 'या' अभिनेत्रीच्या किसिंग सीनमुळं झाला होता मोठा राडा, कायदेशीर नोटिसही मिळालेली
Bollywood Movie Controversial Kiss Scene: बॉलिवूड अभिनेत्री सतत वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतात. एका अभिनेत्रीला किसिंग सीनमुळं तिला टीकेचा सामना करावा लागला होता.

'पुष्पा' चित्रपटाची कथा भाग 2 मध्येच संपणार? अल्लू अर्जुनची पोस्ट चर्चेत
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होतेय. अशातच आता अल्लू अर्जुनने एक पोस्ट शेअर केली आहे. जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

'सीन कट होऊनही अभिनेता Kiss करतच राहिला' आघाडीच्या अभिनेत्रीसोबत सेटवरच घडलेला तो प्रकार
Entertainment News : ते सर्वकाही सीनपुरताच मर्यादित असताना अभिनेत्यानं मात्र... कोणत्या अभिनेत्रीनं सांगितला तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग?

'मला लोकं सेकंड हॅण्ड म्हणत होते, वापर केलेली...'; घटस्फोटावर पहिल्यांदा बोलली समांथा रुथ प्रभू
Samantha Ruth Prabhu on her Divorce : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याचं महिलांवरील हिंसाचारावर वक्तव्य, व्हायरल होतोय VIDEO
Aishwarya Rai Bachchan VIideo : घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या रायनं शेअर केलेल्या त्या व्हिडीओची एकच चर्चा...