Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं.. महत्त्वाच्या घडामोडी काय आहे. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
14 Feb 2025, 09:58 वाजता
जर दोषी नाही तर कारवाई नाही - अजित पवार यांची ठाम भूमिका
धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या भेटीची.. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात देवगिरी बंगल्यावर तब्बल 2 तास चर्चा झालीय.. या भेटीत बीड प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती आहे..
14 Feb 2025, 09:57 वाजता
अमेरिकेकडून प्रत्यार्पणासाठी मंजुरी...
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणचा मार्ग मोकळा.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4