
Amit Joshi
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : महायुतीची अनुभूती घेण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. ही महायुती राजकीय पक्षांची नसून सुर्यमालेतील सर्वात मोठ्या आकारांच्या ग्रहांची आहे.
मुंबई : तुम्ही आज घरी केलेला ढोकळा, डोसा, केक पुढचे तीन वर्षंही तुम्ही खाऊ शकाल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात संशोधन करुन एक इडली तयार करण्यात आली आहे.