
Pravin Dabholkar
-
-
Valmik Karad: वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. खंडणी, हत्येप्रकरणी त्याला कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.
Maharashtra Employment Opportunity: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर आहेत. दावोस येथे पहिल्याच दिवशी 5 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे.
Justice Krishna S Dixit: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित हे त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत.
Aaditya Thackeray On Laadki Bahin: शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन भाजपवर टीका केली आहे. तसेच शिवोत्सव मेळाव्यावरुन एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय.
Suicide in Gujarat: शालेय साहित्य घ्यायला पैसे नाहीत म्हणून मुलाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपुर्वी नांदेडमधून समोर आली होती.
UPSC CSE 2025: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हीदेखील चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.
Air fryer Causes Cancer: तुम्ही तुमच्या किचनमध्ये एअर फ्रायर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे..
BHEL Engineer Trainee Recruitment 2025: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
Parcel Boxes Scame: सध्या ई कॉमर्स साइटवरुन वस्तू मागण्याचा ट्रेण्ड वाढलाय. खाण्यापिण्यापासून ते जीवनापयोगी सर्वच गोष्टी ईकॉमर्स वेबसाइटवरुन मागवल्या जातात.
Maharashtra SSC Admit Card 2025: काही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.