Pravin Dabholkar

-

वाल्मिकवर उपचार करणारे डॉक्टर वादात! भ्रष्ट अधिकारी चोख काम करेल?

Santosh Deshmukh murder case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकवर उपचार करणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात वादात सापडलेत.

पंतप्रधान मोदींचं आवडतं खातं कोणतं? मंगलप्रभात लोढांनी उद्योग संमेलनात सांगितला तो किस्सा!

Zee 24 Taas Udyog Sammelan: झी 24 तासच्या उद्योग संमेलनात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच आमदार मंगलप्रभात लोढा,मंत्री नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

'मत्स्य शेतीतून रोजगार उभे करणार' झी 24 तासच्या उद्योग संमेलनात नितेश राणेंनी दिला शब्द

Nitesh Rane: कोकणचे सुपूत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितेश राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारात मत्स्य आणि बंदारे हे खाते देण्यात आले.

उद्धव ठाकरेंना पालिका निवडणुकीआधीच मोठा धक्का, वर्सोवातील माजी नगरसेविका शिवसेनेत

Ex Corporator Rajul Patel: शिवसेनत 2 गट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. ही रिघ थांबायच नाव घेत नाहीय.

भारतातल्या कंपन्यांसोबत करारांसाठी दावोसचा दौरा का? उदय सामंतांनी उद्योग संमेलनात स्पष्टच सांगितले...

Uday Samant: झी 24 तासच्या उद्योग संम्मेलन कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. उद्योग करारांसाठी दावोसलाच दौरा का? भारतात असे करार होऊ शकत नव्हते का?

खासदार ओमराजेंच्या मनात चाललंय काय? पोस्टमधून आधी ठाकरेंचा फोटा गायब, यानंतर...

Omprakash Raje Nimbanlkar Post: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनला चांगले यश मिळाले तर विधानसभेत त्यांना निराशेला सामोरे जावे लागले.

'भंगार' नका समजू, जुन्या गाडीमुळे तुम्हाला आता मिळेल दुप्पट फायदा! पण कसं? जाणून घ्या!

Vehicle Scrapping Policy: सध्या इलेक्ट्रीक वाहने रस्त्यावर धावताना दिसू लागली आहेत. येत्या काळात रस्त्यावर सगळीकडे इलेक्ट्रीक वाहनेच दिसतील असे सांगण्यात येते.

महाराष्ट्रात 1 लाखांवर उद्योग, वर्ष संपेपर्यंत 5 लाख रोजगार;  'झी 24 तास'च्या उद्योग संमेलनात घोषणा

महाराष्ट्रात 1 लाखांवर उद्योग, वर्ष संपेपर्यंत 5 लाख रोजगार; 'झी 24 तास'च्या उद्योग संमेलनात घोषणा

Zee 24 Taas Udyog Sammelan: झी 24 तासच्या उद्योग संमेलनात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच आमदार मंगलप्रभात लोढा,मंत्री नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

'... तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण असता'- आदित्य ठाकरेंनी सांगितली मुंबईतील प्रकल्पांची सद्यस्थिती!

Aaditya Thackeray On Coastal Road: महाविकास आघाडीचं सरकार असतं तर संपूर्ण कोस्टल रोड 2023 लाच पूर्ण झाला असता असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Mumbai Job: मुंबई हायकोर्टात नोकरीची संधी, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या!

BHC Clerk Recruitment 2025: जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.