
Pravin Dabholkar
-
-
Anjali Damania On Dhananjay Mundes Resignation: अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलंय.
Beed Crime: मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 55 दिवस झालेत. मात्र अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे.
Special Executive Officers: महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार आहेत.
Marathi mandatory In Govenment Office: मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणे अनिर्वाय आहे.
Jaya Bachchan On Kumbh Water: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज महाकुंभमध्ये मौनी आमवस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेगीत 30 भाविकांना जीव गमवावा लागला.
Rahul Gandhi allegation: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेत चर्चेदरम्यान आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
Maharashtra Kesari: अहिल्यानगरमध्ये झालेल्या 67व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनं बाजी मारली.
Railway Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला.
Shocking Research On Eating Rice: ज्यांना भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटतच नाही त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी.