नेहा चौधरी
Male Fertility : लग्न हे महिला असो किंवा पुरुष यांच्यासाठी आयुष्यातील मोठा बदल असतो. लग्नानंतर पती पत्नीचं नातं प्रेम आणि विश्वासावर पुढे जातं.
Navpancham Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपली स्थिती बदल असतो. एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह आपली स्थिती बदलतो.
Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
Crime News : नागपुरात शिक्षकाचे विकृत कृत्य समोर आल्यामुळे खळबळ माजलीय. नागपूर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षक शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे अश्लिल व्हिडीओ काढायचा.
Mamta Kulkarni : किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर पदावर ममता कुलकर्णी नियुक्ती आणि त्यानंतर अभिनेत्रीची हकालपट्टीमुळे ती चर्चेत आहे.
Weekly Tarot Horoscope Prediction 03 to 09 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात धन योगामुळे मेष, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार
Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून (औरंगाबाद) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही का असं प्रश्न उपस्थितीत होतोय.
India Vs England 5th T20: डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माचा शतकाच्या जोरावर भारताने पाचव्या T20 मालिकेतील शेवटचा सामना काबीज केलाय. भारताने यासह मालिका 4-1 ने खिशात घातलाय.
Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा कोण पटकवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
भारतात अनेक वर्षांनी परतलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी चर्चेत आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरुन हटवलं आहे.