नेहा चौधरी

Jalgaon Train Accident : एका चहावाल्यामुळे घडली जळगाव एक्स्प्रेस दुर्घटना; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम, म्हणाला 'तो जोरात...'

Jalgaon Train Accident : एका चहावाल्यामुळे घडली जळगाव एक्स्प्रेस दुर्घटना; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम, म्हणाला 'तो जोरात...'

Jalgaon Train Accident : बुधवारी 22 जानेवारी 2024 ला जळगावजवळ पुष्कर एक्स्प्रेसचा विचित्र अपघात झाला. या दुर्घटनेत 13 प्रवाशांचा नाहक बळी गेला.

Walmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट

Walmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. बीडमधील मकोकातल्या आरोपीने वाल्मिक कराडवर आरोप केले आहेत.

Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?

Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?

Walmik Karad : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दररोज नवं नवीन खुलासे होत आहेत.

Video : आई ती आई असते! बेशुद्ध पिल्लाला तोंडात धरून ती पोहोचली दवाखान्यात अन् मग..., हृदयस्पर्शी व्हिडीओ Viral

Video : आई ती आई असते! बेशुद्ध पिल्लाला तोंडात धरून ती पोहोचली दवाखान्यात अन् मग..., हृदयस्पर्शी व्हिडीओ Viral

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदाला व्हायरल होत असतात. पण त्यातील काही व्हिडीओ आपलं लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचा मनाला जाऊन भेडतोय.

भारत खरंच होता 'गोल्डन बर्ड'! ₹5,62,51,58,48,05,00,000 'या' देशांनी लुटलं नसते तर...

भारत खरंच होता 'गोल्डन बर्ड'! ₹5,62,51,58,48,05,00,000 'या' देशांनी लुटलं नसते तर...

तुमच्या लहानपणी भारत सोन्याचा पक्षी असल्याची कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, जसजसे आपण मोठे झालो आणि जबाबदाऱ्यांचे ओझे पडू लागलो, तसतसे ही केवळ एक म्हण आहे. भारत हे काही सोन्याचा पक्षी नाही.

 Saif Ali Khan : हिरोसारखा चालत आला पण 'ही' 3 कामं सैफ अली खानला करता येणार नाही, डॉक्टर म्हणाले की...

Saif Ali Khan : हिरोसारखा चालत आला पण 'ही' 3 कामं सैफ अली खानला करता येणार नाही, डॉक्टर म्हणाले की...

Saif Ali Khan Discharged :  बॉलिवूड छोटे नवाब सैफ अली खानला (Saif Ali Khan) 5 दिवसांच्या उपचारानंतर लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

सर्वात मोठी अपडेट! संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती

सर्वात मोठी अपडेट! संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती

Santosh Deshmukh Murder Case : बीड मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठा अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुऱ हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती लागलाय.

Bettiah Raj : बेतिया राजच्या 200 कोटींच्या दागिन्यांचे रहस्य 80 वर्षानंतर उघड; 15,358.60 एकर जमीन अन् बरच काही...

Bettiah Raj : बेतिया राजच्या 200 कोटींच्या दागिन्यांचे रहस्य 80 वर्षानंतर उघड; 15,358.60 एकर जमीन अन् बरच काही...

Bettiah Royal Family News : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बेतियाचा शेवटचा राजा हरेंद्र सिंह यांच्या जतन केलेल्या मालमत्तेपैकी एका ट्रंक उघडण्यात आली आहे.

GK : भारतातील एकमेव राज्य, जिथे एकही रेल्वे स्टेशन नाही; का ते जाणून घ्या?

GK : भारतातील एकमेव राज्य, जिथे एकही रेल्वे स्टेशन नाही; का ते जाणून घ्या?

भारतात एका गावातून दुसऱ्या गावाला एसटी बसने जोडलं आहे. त्यानंतर भारतात रेल्वेचे जाळे पसरलंय. ज्यामुळे आरामदायी, जलद आणि स्वस्त प्रवास म्हणून भारतीयांची रेल्वेला पसंती आहे.

रक्ताने माखलेले पाय अन् बाळाचा आक्रोश? 'सैराट'चा शेवटचा सीन कसा शूट केला? स्वत: नागराज मंजुळेने सांगितलं

रक्ताने माखलेले पाय अन् बाळाचा आक्रोश? 'सैराट'चा शेवटचा सीन कसा शूट केला? स्वत: नागराज मंजुळेने सांगितलं

मराठीमधील सर्वात बेस्ट चित्रपट कुठला तर असंख्य लोक सैराट या चित्रपटाचं नाव घेतात. हा चित्रपट आजही घरोघरी पाहिला जातो.