नेहा चौधरी
Secrets of Shivling: अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
Facts About Shani Shingnapur : भारत हा त्याच्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. तिथल्या ऐतिहासिक इमारती, आकर्षित पर्यटक स्थळं यामुळे देशविदेशातील लोक इथे पर्यटनासाठी येतात.
आंघोळीशिवाय आपण बाहेर पडत नाही. महिला तर सकाळी सकाळी आंघोळ करुनच घरातील कामाला सुरुवात करतात. हिंदू धर्मात आंघोळीला विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय आंघोळसाठी शास्त्रात काही नियम देखील सांगितले आहेत.
Todays Horoscope : आज शनिवार म्हणजे शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. आज धन योग आणि शश राजयोगामुळे सुकर्मासह इतर अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
Maharashtra Ladki Bahin Yojana Latest Updates: महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय आहे. याबद्दल महिलांमध्ये फार उत्सुकता दिसून येते.
संतोष देशमुख प्रकरणात आका वाल्मिक कराड याचा आका धनंजय मुंडे असल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता. सुरेश धसांनी धनंजय मुंडेंविरोधात रान उठवलं असताना अचानक त्यांच्या बंडोबाचा थंडोबा झालाय.
Holi Chandra Grahan 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांना फार महत्त्व आहे.
Suresh Dhas meets Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून उठलं.
Crime News : हल्ली काळ बदला आहे, नवरा बायको कामानिमित्त घराबाहेर पडतात. त्यात गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाचा घटना वाढल्याचा पाहिला मिळत आहे.