
'जाणीव' : महिला दिन विशेष ब्लॉग
आई म्हणाली "उठ गं तयार हो जायचं नाही का कामाला तुला ?" वेगळंच वाटल काहीतरी। मला मुलगी असण्याची जाणीव झाली. उठलो मी पटकन धडपडत. उशीर झालेला आधीच..

केस गळती थांबवणारा, एक घरगुती सर्वोत्तम उपाय
केस निरोगी ठेवण्यासाठी हा नैसर्गिक आणि सर्वोत्तम उपाय आहे.

कमांडोंना मोफत प्रशिक्षण देणारी लेडी ट्रेनर
डॉ. सीमा राव या देशातील पहिल्या आणि एकमेवर महिला कमांडो ट्रेनर आहेत. ज्या कमांडोंना प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांनी तब्बल २० हजार कमांडोंना प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते.

अननस खाण्याचा शरीराला मोठा फायदा
अननस अतिशय चवदार फळ असल्याने हे बहुतांश लोकांच्या आवडीचं फळ आहे.

उभं राहिल्याने वजन वाढण्याचा धोका कमी
अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते, असं एका संशोधनानुसार सांगण्यात येत आहे.

मासिक पाळी लवकर का येते?
बऱ्याचदा मासिक पाळी लवकर आली अशी अनेक महिलांची तक्रार असते. असं झाल्यास महिला लगेच घाबरून जातात आणि डॉक्टरांकडे धाव घेतात.

मुलींच्या जोडीदारकडून 'या' अपेक्षा असतात!
नुकताच व्हॅलेंटाईन डे झाला. हा दिवस आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घालवण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : हे टॅटू गोंदवून करा प्रेम व्यक्त
या प्रेमाच्या दिवशी टॅटू गोंदवून प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेण्डही वाढत आहे.

Video : मुलींना प्रपोज करण्याच्या काही खास टिप्स
गेल्या एक आठवड्यापासून वेगवेगळे डे तरूणाई साजरी करत आहे. पण हे डेज साजरे करताना त्यांना सर्वात जास्त उत्सुकता लागलेली असते ती व्हॅलेंटाईन डे ची.

सॅनिटरी नॅपकिन्समागील गंभीर वास्तव...
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.

व्हॅलेंनटाईन डे ला गिफ्ट देण्यासाठी '७' हटके पर्याय!
प्रेमाचा महिना सुरू झाला आहे.

चिडचिडेपणा तुम्ही असा टाळू शकता
सतत कामात असणे गरजेचे आहे. तसेच काही काही व्यायाम देखील आहेत.

जेवण टाळणे अतिशय घातक का?
जेवण टाळण्याची सवय तुम्हाला फार महागात पडू शकते. जेवण टाळळ्याने शरीराला काही फायदा होत नाही उलट त्याचे दुष्परिणाम होतात.

हे आहेत दुपारच्या झोपेचे दुष्परिणाम?
पारी जेवण झाल्यावर ताणून देणं तर प्रत्येकालाच आवडतं. मात्र ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात.

कोणत्याही त्रासाशिवाय जलद वजन कमी करा
अनेक वेळा काय खायचं आणि नाही खायचं असा प्रश्न पडतो, आणि डायटची वाट लागते आणि वजन पुन्हा वाढता वाढता वाढे वाढत जातं.

'फर्स्ट लेडीज' सन्मानाने ऐश्वर्या रायचा गौरव
ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील एक अग्रगण्य नावांपैकी एक आहे.

घरात एकट्या असताना मुली काय काय करतात...
मुलींना समजणे कठीणच नाही तर अनेकदा अशक्य असते. बायकांच्या मनात कधी काय सुरु असते याचा थांगपत्ता लागणे जवळजवळ अशक्यच असते. घरात एकट्या असताना मुली नेमक्या काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.

लग्नानंतर महिलेची जात बदलत नाही - सर्वोच्च न्यायालय
लग्नानंतर आपली जात बदली आहे, असा दावा एका महिलेकडून करण्यात आला होता. नोकरीच्या प्रश्नावरुन जातीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी ही महिला सर्वोच्च न्यायालयात गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, लग्नानंतही महिलेची तिच जात राहते. त्यात बदल होत नाही.

चिमुकल्या शार्लेटची फॅशन चर्चेत
फॅशन जेथून सुरु होते ते ब्रिटीश राजघराणे.

फॅशन विश्वाची आयकॉन केट मिडल्टन
राजघराण्यातील सुनांचा थाट काही निराळाच असतो.