
अजित पवारांना मोठ्या पवारांकडून बालेकिल्ल्यातच धक्का! म्हणे, 'ये तो सिर्फ...'
Big Blow To Ajit Pawar In Pimpri Chinchwad: अजित पवार यांचा दबदबा असलेल्या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश होतो. मात्र आता याच शहरामध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Viral Video : राजांनी मन जिंकलं! थंडीनं कुडकुडणाऱ्या चिमुरडीला खुद्द शाहू महाराजांनी दिलं स्वत:चं जॅकेट
Kohlapur Shahu Maharaj Video : विशाळगड परिसरातील गावाचा पाहणी दौरा करत स्थानिकांच्या समस्या, अडचणी ऐकणाऱ्या शाहू महाराजांनी जिंकलं मन...

Ashadhi Ekadashi 2024 : कशी होते मानाच्या वारकऱ्यांची निवड? साक्षात विठ्ठलाच्या महापूजेचा मिळतो मान
Ashadhi Ekadashi 2024 : मानाचे वारकरी म्हणून सन्मान केल्या जाणाऱ्या वारकरी दाम्पत्याला मिळतात या सुविधा... जाणून घ्या विठ्ठलाच्या भक्तांसाठी केलेली ही खास तरतुद...

Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी, पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ
Breaking News LIVE Updates : आजचा दिवस पावसाचा! असंच एकंदर चित्र आणि पावसाचे तालरंग पाहता म्हणावं लागेल. याव्यतिरिक्त आजच्या महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? पाहा एका क्लिकवर...

'इचलकरंजी म्हणजे पाक व्याप्त काश्मीर'; भाजप नेते हर्षवर्धन पाटलील यांचे वादग्रस्त विधान
Maharashtra Politics : भाजपाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या क्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे.

पुणेकरांवर दुहेरी संकट! झिका व्हायरससोबत डेंग्यूचा कहर; धक्कादायक आकडेवारी समोर
Zika Virus and Dengue Cases in Pune: पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. झिका पाठापोठात आता डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढ असल्याने आरोग्य विभागावर दुहेरी संकट कोसळलंय.

सांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका; कर्नाटकच्या धरणात बेकायदा पाणीसाठा
सांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

पूजा खेडकरच्या आईचा प्रताप! शेतात घुसून पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावलं; पाहा Video
IAS Pooja Khedkar Mother Viral Video: मनोरमा यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर आलेल्या पत्रकारांबरोबर काही अधिकाऱ्यांनाही धमकावल्याचा प्रकार 11 जुलै रोजी घडल्यानंतर आता हा व्हिडीओ समोर आला आहे.

₹ 370000000 चं घर... पुण्यातील आतापर्यंतची सर्वात महागडी प्रॉपर्टी डील! जाणून घ्या खासियत
Most Expensive Property Deal in Pune City: मागील काही काळापासून पुण्यामध्ये आलीशान घऱांना मागणी वाढत असतानाच आता शहरातील सर्वात महागड्या प्रॉपर्टी डीलची बातमी समोर आली आहे.

IAS Pooja Khedkar Case: थेट पंतप्रधान कार्यालयाकडून दखल; महाराष्ट्र सरकारचं टेन्शन वाढलं
IAS Pooja Khedkar Case: महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये सध्या आयएसएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आहेत. असं असतानाच आता या प्रकरणामध्ये थेट दिल्लीने लक्ष घातल्याचं दिसत आहे.

Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणका
Maharashtra Weather News : मागील दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा सक्रिय होत महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे.

आमदार बनण्यासाठी 20 हजार रुपयांचा फॉर्म; सोलापुरात काँग्रेसकडून अर्ज विक्री
सोलापुरात काँग्रेसकडून विधानसभेच्या जागेसाठी 20 हजार रुपयांत फॉर्म दिला जातोय. विधानसभेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत असताना जिल्हा काँग्रेसनं हा निर्णय घेतलाय.

Pune Rain : पुण्यात पावसाचा 'रेड अलर्ट', 'या' तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर
Pune Rain Red Alert : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर आता मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

लंडनहून येणारी 'ती' वाघनखं महाराजांची नाहीत? 'या' ठिकाणी आहेत खरी वाघनखं?
राज्य सरकार लंडनमधून शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. मात्र खरंच ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली होती का या वर अनिश्चितता असल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलाय.

Raigad Video : रायगडाच्या कातळावरून चहूबाजूंनी प्रचंड ताकदीनं वाहतायत धबधबे; पाहून थरकाप उडेल, तिथं जायचा विचार क्षणात सोडाल
Raigad Rain Video : बाबांनोsss; रायगडावरील थरकाप उडवणारी दृश्य शेअर करत संभाजीराजे छत्रपतींकडून सावधगिरीचा इशारा. तिथं जायचा बेत अजिबात आखू नका...

Pune Accident : आणखी एक हिट अॅण्ड रन! पुण्यात अज्ञात वाहनाची दोन पोलीस कॉन्स्टेबलना धडक; एकाचा जागीच मृत्यू
Pune Hit And Run : पुण्यात आणखी एक हिट अॅण्ड रन; मध्यरात्री नेमकं काय घडलं... जाग येतात संपूर्ण पुणे हादरलं. कुठे झाला हा भीषण अपघात?

Video : ढगफुटीसदृश्य पावसामुळं किल्ले रायगडावरून ओसंडून वाहू लागले जलप्रवाह; पर्यटकांना धडकी
Maharashtra Rain Video : पावसानं कोकण पट्ट्यासह मुंबईलाही झोडपलं असून, याच पवासादरम्यानचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'
Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.

Maharashtra Weather News : राज्यात फक्त 'इथं'च मुसळधार; मान्सून सहलीच्या विचारात असणाऱ्यांना पाऊस देणार तुरी?
Maharashtra Weather News : पावसाचं नेमकं चाललंय काय? काळ्या ढगांचा चकवा आता चिंता वाढवतोय.... जाणून घ्या हवामान विभागाचं यावर नेमकं काय मत?

मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?
Gokul Milk Rate Hike : आताची सर्वात मोठी बातमी आहे. गोकुळ दूध संघानं दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केलीय.