[field_breaking_news_title_url]

रक्षाबंधनाच्या दिवशी आपण हमखास आपल्या भावंडांची आठवण काढतो. आपण सर्वच कधी ना कधी आपल्या भावा बहीणींसोबत या ना त्या कारणांवरुन भांडतो. पण काही भांडणं एवढी टोकाला जातात की कधीकधी अनेक महिने आपण एकमेकांशी बोलत नाही. आज बी-टाऊन मधल्या अशाच भावा-बहीणींच्या जोडीबद्दल जाणून घेऊया ज्यांमध्ये वादाची ठिणगी कधी पडली होती तर कोणामध्ये अजूनही त्या ठिणगीनंतर चर्चा होत नाही आहे. 

Image: 
Bollywood Stars Who Have Fight With Their Siblings, Sanjay Dutt, farah khan, sajid khan, Arjun Kapoor, Janhvi Kapoor, Shusmita sen, Rajeev sen, Rakshabandhan, Rakshabandhan 2023, Rakshabandhan Song, Raakshabandhan special songs, Rakhi special songs, Bollywood Rakhi songs, Raakshabandhan movies, Raakshabandhan bollywood movies, Raakshabandhan songs 2023, Raakshabandhan Celebration, Bollywood Stars Rakhi Celebration, Tv Stars Rakhi Celebration, movie release on raksha bandhan 2023, Raksha Bandhan Movie, Laal
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
bollywood stars siblings did not had good relationship with each other know in detail
Add Story: 
Image: 
Title: 
सुष्मिता सेन
Caption: 
सुष्मिता सेन आणि भाऊ राजीव सेन यांच्यात खूप आधी वाद झाला होता. त्यानंतर ते एकमेकांशी बोलले नाही असं म्हटलं जातं. (All Photo Credit : Social Media)
Image: 
Title: 
साजिद खान
Caption: 
रिपोर्ट्सनुसार साजिद खान वर जेव्हा लैंगिक छळाचा आरोप झाला होता, तेव्हा त्याची बहीण फराह खान हिने त्याला पाठिंबा न दिल्यानं दोघांमध्ये फूट पडली होती.
Image: 
Title: 
हृतिक रोशन
Caption: 
हृतिकचे त्याची मोठी बहीण सुनैना सोबत भांडण होण्याचे कारण हे कंगना रणौत असल्याचे म्हटले जाते.
Image: 
Title: 
अमीषा पटेल
Caption: 
'गदर 2' फेम अभिनेत्री अमीषा पटेलचे तिच्या भावासोबत चांगले संबंध नव्हते. पण आता सर्व ठीक झालं आहे.
Image: 
Title: 
सनी देओल
Caption: 
सनी देओलचा त्याची सावत्र बहीण ईशा देओलसोबत बोलत नव्हता आता 'गदर 2' च्या इव्हेंटमध्ये ते दोघे एकत्र दिसले आहेत.
Image: 
Title: 
अर्जुन कपूर
Caption: 
बॉलिवुड अभिनेता अर्जुन कपूर त्याची सावत्र बहीण जान्हवी कपूरमध्ये बऱ्याच काळासाठी वाद होते. अर्जुनने खुपवेळा याबद्दल भाष्यही केले आहे. पण आता सगळं ठीक झालं आहे.
Image: 
Title: 
संजय दत्त
Caption: 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्त व त्याची बहीण प्रिया दत्तमध्ये वाद झाला होता. पण काही काळानंतर आता तो मिटला आहे.
Image: 
Title: 
आलिया भट्ट
Caption: 
रिपोर्ट्सनुसार आलिया भट्ट आणि तिचा भाऊ राहुल भट्टमध्ये सुरुवातीला वाद होता ज्याचे कारण त्यांच्यामधील सावत्रपणा सांगितले गेले.
Image: 
Title: 
बॉलिवूडची 'ही' भावंडं पाहत नाहीत एकमेकांचं तोंड! कोण आहेत हे जाणून घ्या...
Authored By: 
Diksha Patil