zaheer khan

आयपीएल २०१९ : जहीर खानचं मुंबईच्या टीममध्ये पुनरागमन?

भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खानचं आयपीएलमध्ये मुंबईच्या टीममध्ये पुनरागमन होऊ शकतं.

Nov 4, 2018, 09:21 PM IST

जहीर खान, आरपी सिंग, प्रवीण कुमार शारजाह टी-१० लीगमध्ये खेळणार

भारताचे माजी फास्ट बॉलर जहीर खान, आरपी सिंग आणि प्रवीण कुमार पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहेत.

Oct 23, 2018, 07:14 PM IST

या खेळाडूला चौथ्या क्रमांकावर खेळवा, जहीर खानचा सल्ला

भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खाननं भारतीय टीमला सल्ला दिला आहे.

Sep 20, 2018, 06:36 PM IST

इंग्लंडविरुद्धची सीरिज भारत जिंकणार नाही, या दोन भारतीय खेळाडूंचं भाकीत

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Jul 29, 2018, 09:35 PM IST

'भुवनेश्वर आणि बुमराह शिवाय ही टीम मजबूत'

भारतीय टीममधून 2 महत्त्वाचे गोलंदाज बाहेर

Jul 23, 2018, 09:27 AM IST

युवराज-झहीरनं सांगितले ड्रेसिंग रूममधील किस्से

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्या वतीने हडपसर येथील अमनोरा टाऊनशीप येथे अध्याय १८ या वार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Jan 9, 2018, 09:21 PM IST

पुणे | युवराज-झहीरनं सांगितले ड्रेसिंग रूममधील किस्से

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:54 PM IST

पती झहीरला विचारल्याशिवाय सागरिका करत नाही कुठलचं काम

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच लग्नबंधनात अडकले. झहीर-सागरिकाने हनीमूनवरुन परत आल्यानंतर एका ज्वेलरी ब्रँडचं प्रमोशन करताना पहायला मिळाले.

Dec 22, 2017, 09:43 PM IST

PHOTO - झहीर-सागरिकाचे मालदीव हनीमूनचे फोटो वायरल

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर जहीर खान मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत. दोघांनीही शेअर केलेल्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.

Dec 16, 2017, 05:58 PM IST

युवराजने पुन्हा उतरवलं शर्ट, जहीर, भज्जी, रोहितला विचारला हा प्रश्न!

टीम इंडियाचा धमाकेदार खेळाडू युवराज सिंह भलेही टीमच्या बाहेर असेल पण त्याच्या लोकप्रियतेत जराही कमतरता झाली नाही.

Dec 11, 2017, 07:25 PM IST

सागरिकाने शेअर केला बेडचा फोटो, युजरने केली गलिच्छ कमेंट तर मिळालं असं उत्तर

काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही आपला हनीमून मालदीव येथे एन्जॉय करत आहेत.

Dec 9, 2017, 08:07 PM IST

सागरिकाने हनीमूनचा फोटो केला शेअर, सानिया मिर्झाने घेतली फिरकी

टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच विवाहबद्ध झाले. आता हे लव्ह बर्ड्स हनीमूनसाठी मालदीवच्या टूरवर गेले आहेत.

Dec 8, 2017, 05:43 PM IST

मि. खानचा सागरिकाच्या कोल्हापूर घरातील पहिला फोटो

२३ नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकलेल्या झहीर खान आणि सागरिका घाटगेची भरपूर चर्चा होत आहे. 

Dec 5, 2017, 08:09 PM IST

लंडनमध्ये झळकला झहीर-सागरिकाचा रोमांस...

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले.

Dec 5, 2017, 12:05 PM IST

झहीर सागरिकाच्या लग्नात विराट-अनुष्काचे ठुमके...

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले.

Nov 28, 2017, 03:07 PM IST