yuvraj singh

रोहितने सिक्स लगावण्यात सचिन, युवराज आणि दादाला टाकले मागे!

साऊथ आफ्रिके विरूद्ध ब-याच दिवसांनी फॉर्ममध्ये आलेल्या हिटमॅन रोहित शर्माने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. 

Feb 13, 2018, 10:07 PM IST

शुभमन गिलची पुन्हा तुफानी खेळी, केएल राहुलची शतकी खेळी व्यर्थ

अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द सीरिज ठरलेल्या शुभमन गिलची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे.

Feb 11, 2018, 09:08 PM IST

विदर्भाच्या अथर्व तायडेमुळे पुन्हा आठवला युवराज

अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली असतानाच अंडर १९ कूच बिहार ट्रॉफीमध्येही विक्रम झाला आहे.

Feb 1, 2018, 09:07 PM IST

युवराजचा निवड समितीला 'इशारा', टी-20मध्ये अर्धशतक

क्रिकेटपटू युवराज सिंग अनेक दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे.

Jan 10, 2018, 07:48 PM IST

युवराज-झहीरनं सांगितले ड्रेसिंग रूममधील किस्से

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्या वतीने हडपसर येथील अमनोरा टाऊनशीप येथे अध्याय १८ या वार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Jan 9, 2018, 09:21 PM IST

पुणे | युवराज-झहीरनं सांगितले ड्रेसिंग रूममधील किस्से

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:54 PM IST

युवराज आणि रैनासाठी वाईट बातमी, बोर्ड आणखीन कठोर करणार यो-यो टेस्टचे नियम

यो-यो टेस्टमुळे टीमबाहेर रहावे लागलेल्या युवराज आणि सुरेश रैना यांच्यासाठी आता आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे.

Dec 30, 2017, 08:54 PM IST

झहीरच्या पत्नीसोबत फोटो क्लिक करुन फसला युवराज, पत्नीने केली 'अशी' कमेंट

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर मुंबईत नुकतचं रिसेप्शन सोहळा झाला.

Dec 29, 2017, 04:09 PM IST

PHOTO : युवराज - सागरिकाच्या फोटोवर हेझलनं दिली अशी प्रतिक्रिया

बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातलं नातं आता नवीन नाही... अशाच दोन चर्चेतल्या जोड्या म्हणजे, सागरिका घाटगे - झहीर खान आणि युवराज सिंग - हेझल किच...

Dec 28, 2017, 07:34 PM IST

युवराज सिंहने अशी उडवली शोएब अख्तरच्या ट्विटची खिल्ली

माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर भलेही मैदानात असो वा नसो, पण तो कॉमेंट्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत कनेक्ट असतो.

Dec 28, 2017, 06:28 PM IST

अन युवराज सिंंगने 'रोझी भाभी'सोबत भांंगडा डान्स केला

विरूष्काच्या मुंबईतील ग्रॅन्ड रिसेप्शनमध्ये सेलिब्रिटींची हजेरी हे प्रमुख आकर्षण होते.

Dec 27, 2017, 04:57 PM IST

रोहितचा खुलासा, त्यावेळी युवराज माझ्यासोबत बोललाच नव्हता!

सध्या सगळीकडे ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बॅटींगचीच चर्चा आहे. रोहितने फार मेहनतीने हे यश मिळवलं आहे. नुकताच रोहितने एक हैराण करून सोडणारा किस्सा शेअर केलाय.

Dec 25, 2017, 06:13 PM IST

जेव्हा युवराजने रोहितला दिली होती आपल्या बहिणीपासून दूर राहण्याची धमकी!

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा जितका आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो तितकाच तो आपल्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. मोहालीमध्ये वनडे करिअरचं तिसरं दुहेरी शतक लगावल्यावर या चर्चांना अधिकच उधाण आलं. 

Dec 25, 2017, 03:21 PM IST

रैना, युवराजला वनडे संघात स्थान न मिळाल्याने फॅन्स भडकले

भारतीय संघ २७ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सहा वनडे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. 

Dec 24, 2017, 01:38 PM IST

युवराज सिंगचा रेकॉर्ड तुटला, 'या' क्रिकेटरने एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्सर

युवराज सिंगने २००७ साली टी-२० क्रिकेट मॅचमधील एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर लगावत नवा रेकॉर्ड केला.

Dec 14, 2017, 08:42 PM IST