yavatmal

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

May 1, 2023, 08:25 AM IST

Crime News : आयुष्यातील शेवटची अंघोळ ठरली.. तरुणासह घडली भयानक घटना

Crime News : नदीपात्रात पाणी ओढण्यासाठी सोडलेल्या मोटरपंप चा वायर कट झाल्याने नदीत आंघोळीला गेलेल्या युवकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या पाटणबोरी जवळील कोदोरी गावात ही दुर्घटना घडली. 

Apr 22, 2023, 11:54 PM IST

Accident : कारच्या धडकेत ऑटोचालकाचा मृत्यू; संतप्त जमावाने थेट कार पेटविली आणि...

Accident : ड्रायव्हर नेमहीप्रमाणे पहाटेच्या सुमारास आर्णी मार्गावर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ऑटो घेऊन उभा होता. दरम्यान भरधाव आलेल्या कारने त्याच्या ऑटोला जोरदार धडक दिली. कारची धडक इतकी जोरदार होती. जय याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.

Apr 3, 2023, 04:53 PM IST

Girl Fight Video : दे धपाधप! बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा

Girl Fight Viral Video : सोशल मीडियावर महिला आणि तरुणींचे हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. या मारामारीमागे वेगवेगळी कारणं असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन राडा करत आहेत. 

Feb 28, 2023, 10:29 AM IST

HSC Exam : अरे चाललंय काय? बारावीची परीक्षा आहे की... 'पेपर फुटला, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल'

Maharashtra HSC Exam :   बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. (HSC Exam) मात्र, काल चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. आता आणखी एक बातमी हाती आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हाट्सएपवर व्हायरल झाला. 

Feb 22, 2023, 11:07 AM IST