हृतिक आणि यामी चित्रपटात एकत्र झळकण्यास 'काबिल'
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या 'मोहेंजोदडो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये फार व्यस्त आहे.
Feb 8, 2016, 04:24 PM ISTश्वेता आणि माझं लग्न मोडण्याला मीच जबाबदार - पुलकीत
मुंबई : अभिनेता पुलकीत सम्राटने तो यामी गौतमला डेट करत असल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे.
Feb 8, 2016, 11:14 AM ISTयामीपासून दूर राहा, सलमानचा पुलकितला सल्ला
सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगतेय. पुलकित काही दिवसांपूर्वीच सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिरापासून वेगळा झाला. दोघांच्या लग्नाला अवघं एक वर्षही झालं नव्हत. पुलकित आणि यामी यांच्या अफेअरमुळे श्वेतापासून वेगळं राहण्याचा पुलकितने निर्णय़ घेतल्याचं बोललं जातंय.
Jan 10, 2016, 09:31 AM ISTव्हिडिओ: पाहा खुनशी वरूण धवनच्या ‘बदलापूर’चा फर्स्ट लूक
रोमँटिक भूमिका करणाऱ्या वरुण धवनचा पहिल्यांदाच खुनशी अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या ‘बदलापूर’ सिनेमाचा पहिला टिझर लॉन्च झालाय.
Dec 2, 2014, 02:32 PM IST