हो...शक्य आहे...; WTC Final भिडणार भारत विरूद्ध पाकिस्तान?
गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव करून ऐतिहासिक विजय तर नोंदवला
Jul 21, 2022, 12:12 PM ISTकोहलीच्या हट्टीपणाचा परिणाम पराभवाच्या स्वरूपात भारताने भोगला!
T20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध करो या मरो या सामन्यात, भारतीय कर्णधार विराट कोहलीचा हट्टीपणा भारी पडला.
Nov 1, 2021, 10:43 AM IST'हा' लाजिरवाणा विक्रम भारताची पाठ सोडेना!
हा लाजिरवाणा विक्रम 14 वर्षांपासून टीम इंडियाची काही पाठ सोडताना दिसत नाहीये.
Nov 1, 2021, 09:28 AM ISTT20 World Cup: का टीम इंडियावर भारी पडली किवी टीम!
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ICC T20 वर्ल्डकप 2021 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्स राखत पराभव केला.
Nov 1, 2021, 08:46 AM ISTWTC Final मध्ये पराभूत झाल्यानंतर कॅप्टन विराट भावूक, टीम इंडियाबद्दल काय म्हणाला?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातील राखीव दिवशी टीम इंडियाचा पराभव झाला.
Jun 24, 2021, 10:52 PM ISTWTC LIVE - भारतीय संघाला पाचवा धक्का, रहाणे माघारी
टेस्ट क्रिकेटचा चॅम्पियन संघ आज ठरणार
Jun 23, 2021, 04:13 PM ISTVirat कोहलीचा मैदानातील भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल
विराट कोहलीचा भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jun 20, 2021, 10:34 PM ISTWTC Final : न्यूझीलंडच्या या खेळाडूची अभिनेता संजय दत्तसोबत तुलना, पाहा काय आहे कारण
भारतीय क्रिकेटप्रेमींनी या खेळाडूची तुलना बॉलिवूड स्टार संजय दत्तशी करण्यामागचं कारण काय? पाहा
Jun 19, 2021, 07:55 PM ISTइंग्लंड दौऱ्याने आतापर्यंत 'या' भारतीय खेळाडूंची कसोटी कारकिर्द संपवली
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जूनला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
May 30, 2021, 06:05 PM IST