wife

Relationship Tips : लग्नापूर्वी कधीही सेक्स...; पत्नी किंवा गर्लफ्रेंडशी पुरुष 'या' 7 बाबतीत बोलतात खोटं

Most common lies men tell : अनेक मुलं अशी असतात जी, रिलेशनशिपमध्येही खोटं बोलतात. आज आम्ही तुम्हाला मुलांच्या अशाच खोट्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या गर्लफ्रेंडशी किंवा पत्नीशी बोलतात. 

Jun 3, 2023, 08:25 PM IST

बायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV; पाहिलं तर तासनतास...

Viral News : त्याचा पायाखालून तेव्हा जमीन सरकली जेव्हा त्याने घरीच्या सीसीटीव्हीमध्ये बायको आणि वडिलांना बेडरुममध्ये तासनतास...

 

Jun 1, 2023, 05:20 PM IST

अश्लील साईटवर टाकला पत्नीचा मोबाइल नंबर आणि फोटो; नंतर मित्रांकडे पाठवलं आणि म्हणाला "रोज रात्री..."

Crime News: गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका पतीने आपल्या पत्नीलाच देहविक्री करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून तो सट्टेबाजी करत होता. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मुलीची हत्या करण्याची धमकी देत पत्नीला चुकीची कामं करायला लावत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

 

Jun 1, 2023, 11:34 AM IST

'ती' प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत असताना अचानक नवऱ्याची एन्ट्री; Viral Video पाहून बसेल धक्का

Viral Video : एका खोलीत पत्नी आपल्या प्रियकरासोबत रोमान्स करत असताना तिथे अचानक नवरा आली त्यानंतर काय झालं पाहा हा व्हायरल व्हिडीओ...

May 30, 2023, 03:17 PM IST

Men will be men! समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढतनाच बायको आली अन्...

Viral Video :  समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढत असताना अचानक तिथे बायको आली. त्याचं हे कृत्य बायकोने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

May 29, 2023, 11:46 AM IST

पती किंवा पत्नीला विनाकारण सेक्स नाकारणं ही मानसिक क्रूरता; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Court News: कोणत्याही ठोस कारणाशिवाय आपल्या जोडीदाराला फार काळ शरिरसंबंध नाकारण ही मानसिक क्रूरता (mental cruelty) असल्याचा निष्कर्ष अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) काढला आहे. कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळल्याच्या विरोधात एका पुरुषाने केलेल्या अपीलवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

 

May 25, 2023, 07:06 PM IST

Viral Video : नवऱ्यासोबत रोमँटिक क्षण घालवताना अचानकच मुलगा आला, मग काय झालं...

Husband Wife Video : नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी रोमँटिक होणं तुम्हालाही पडू शकतं महागात हे दाखविणारे दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. बघा तुम्ही पण असं काही करण्याचा विचार असाल तर आधी हे व्हिडीओ बघा.

May 25, 2023, 01:15 PM IST
Tea seller wife becomes police in Beed PT45S

असं विचित्र वागताना लेकरांचा विचार मनात आला नाही का? पती पत्नीच्या वादामुळे मुलांचे भविष्य अंधारात

किरोकोळ कारणावरुन झालेले वाद विकोपाला पोहचतात. यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होतात. यामुळे लहान मुलं पोरकी होतात. 

May 23, 2023, 12:08 AM IST

हा कसला मूर्खाचा बाजार! महिलेने कपाळावर कोरलं पतीचं नाव; Viral Video पाहून डोक्याला लावाल हात

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत महिला आपल्या कपाळावर चक्क पतीचं नाव कोरुन (Tattoo) घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हे खरं प्रेम असल्याची उपमा दिली असून, तर काहींना मात्र हा मूर्खपणा असल्याचं सांगत टीका केली आहे. 

 

May 22, 2023, 03:15 PM IST
Ajit Pawar played carrom with his wife in Baramati PT49S

याला बाप म्हणायचं? पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून दोन वर्षाच्या लेकराला विहीरीत फेकले

हे मूल माझे नाही असं म्हणत तो सतत पत्नीशी वाद घालत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शेवटी या निर्दयी पित्याने आपल्या दोन वर्षाच्या लेकराला उचलून विहीरीत फेकले. 

May 20, 2023, 11:27 PM IST

Relationship Tips: बेडरुममध्ये वाद होतोय; जोडीदार जवळ येत नाही, फॉलो करा या टीप्स

Relationship Tips in Marathi: पती पत्नीे नाते हे अतिशय नाजुक असते. यात किंचीत जरी मतभेद झाले तरी वाद होवून दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकदा जोडप्यामध्ये बेडरुममध्ये वाद होतात. यामागे अनेक कारण असतात.  जोडीदार जवळ येत नाही. अशा वेळेस काय करावे या बदद्ल जाणून घ्या.

May 17, 2023, 10:35 PM IST

मला वंश वाढवायचा आहे पतीला पॅरोल द्या; जेल अधिकाऱ्यांकडे आरोपीच्या पत्नीची अजब मागणी

पती जेलमध्ये  कैद असल्यामुळे अजर्दार महिला मातृत्वसुखापासून वंचित राहिली आहे. मातृत्वाचा हक्क बजावता यावा यासाठी या महिलेने जेल अधिकाऱ्यांकडे पतीला जामीन द्यावा अशी मागणी केली आहे.  

May 17, 2023, 06:21 PM IST