अचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही
जगभरात रोज अजब प्रकार घडत असतात. यातील काही प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे जगासमोर येतात. अन्यथा त्यावर विश्वास ठेवणं तसं कठीणच असतं. अशाच एका प्रकरणात महिलेची अंतर्वस्त्रं घऱाबाहेर गायब होत होती. सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
Mar 16, 2024, 01:15 PM IST
मदत करा... 40 वर्षे समुद्रातच तरंगत होता बॉटलमध्ये बंद असलेला नकाशा, महिलेने शोध घेताच...
Trending News In Marathi: समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणाऱ्या एका महिलेला एक बॉटल सापडली. त्या बॉटलमध्ये एक चिठ्ठीदेखील होती. ती चिठ्ठी वाचून...
Mar 13, 2024, 03:20 PM ISTतरुणाच्या कानाचा घेतला कडकडून चावा अन् तो गिळला, महिलेचा कारनामा, कारण खळबळ उडवून देणारे
Trending News In Marathi: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून एका महिलेने थेट व्यक्तीचा कान खाल्ला आहे.
Mar 10, 2024, 02:31 PM ISTनोकरीचा राजीनामा दिल्यावर तरुणाचा आनंद गगनात मावेना, चेहऱ्यावरचं सुख लोकांच्या काळजाला भिडलं; पाहा Video
Fabrizio Villari Moroni : फ्रेंच सोशल मीडिया इन्फ्लुयसर फॅब्रिझियो विलारी मोरोनी याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Mar 2, 2024, 11:31 PM IST'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात
एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो.
Feb 15, 2024, 01:01 PM IST
'मुलं जन्माला घाला आणि 62 लाख मिळवा,' कर्मचाऱ्यांसाठी 'या' कंपनीने केली घोषणा
दक्षिण कोरियामधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना 2021 नंतर जन्माला आलेल्या मुलांसाठी 62.12 लाख रुपये देऊ केले आहेत.
Feb 14, 2024, 01:42 PM IST
दानपेटीत असं काही सापडलं की उडाली एकच खळबळ, बंद करावी लागली परिसरातील सर्व दुकानं
इंग्लंडच्या मॅनचेस्टरमधील शॉपिंग सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या दानपेटीत असं काही सापडलं की सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. याची माहिती मिळताच बस स्टेशन आणि शॉपिंग सेंटरमधील दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले.
Feb 7, 2024, 05:11 PM IST
भारताचा शेवटचा रस्ता पाहिलात का? पहिल्यांदाच फोटो आले समोर
Last Road of India : भारतातील शेवटचा रस्ता कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? हा रस्ता सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. इथं दृष्य मन मोहून टाकणारं आहे.
Feb 7, 2024, 05:10 PM IST30 वर्षं समुद्रात तरंगत होती बाटली, आतमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत दडलं होतं एक गुपित, वाचल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित
एडम ट्रॅव्हिस यांना न्यूयॉर्कच्या पोंक्वॉग येथील शिनेकॉक खाडीमध्ये ही बाटली आढळली. या बाटलीत एक पत्र सापडलं होतं. हे पत्र दोन शाळकरी मुलांनी लिहिलं होतं. यामध्ये एक खास संदेश लिहिण्यात आला होता.
Feb 6, 2024, 07:27 PM IST
गोलाकार Rainbow कधी पाहिलाय? मंत्रमुग्ध करणारं दृष्य
Trending Video : आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे की पाऊस पडल्यावर आकाशात सात रंगांची एक सुंदर आकृती दिसते ज्याला आपण इंद्रधनुष्य असे म्हणतो. परंतु आपण कधी विचारही केला नसेल की आकाशात दिसणार हे इंद्रधनुष्य प्रत्यक्षात पूर्ण गोलाकार असतं.
Feb 1, 2024, 08:37 PM ISTK DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार 'हे' काम
Trending News: के ड्रामा पाहिला म्हणून 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेने देशात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 31, 2024, 01:46 PM IST
गरुडाने अख्खं हरिणच उचलून नेलं; पाहा थरकाप उडवणारं दृश्य
Viral Video : तुम्ही एखादा भयंकर, थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहिलाय का? नसेल पाहिला, तर आधी ही दृश्य पाहा.
Jan 26, 2024, 02:58 PM ISTप्रियकराला 108 वेळा भोसकले, तरीही 'या' कारणामुळं कोर्टाने केली तिची सुटका
Crime News In Marathi: प्रियकराची निर्घृण हत्या केली. मात्र, तरीही ही केस कोर्टात उभी राहिल्यावर कोर्टाने तिची तुरुंगातून सुटका केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या
Jan 26, 2024, 01:20 PM ISTएक महिना मोबाईलपासन दूर राहा, 8 लाख रुपये कमवा... 'या' कंपनीची जबरदस्त ऑफर
Viral News : अन्न, पाणी आणि निवाराबरोबरच आता मोबाईल हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. दिवसातले आठ ते नऊ तास आपण मोबाईलमध्य वेळ घालवतोय. तरुणपिढीला तर मोबाईलचं व्यसनच लागलं आहे. या पार्श्वभूमीवर एक कंपनीने लखपती बनण्याची ऑफर दिली आहे.
Jan 24, 2024, 05:13 PM ISTधुकं नेहमी हिवाळ्यातच का येतं? जाणून घ्या या मागचं कारण
देशभरात सध्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुकं देखील पसरत आहे. जसजसा हिवाळा वाढत जाईल तसतशी धुक्याची ही चादर अधिकच गडद होत जाईल. धुक्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. धुक्यामुळे विमान सेवादेखील मंदावली आहे.
Jan 18, 2024, 05:46 PM IST