Shikara Trailer : संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारा आणणारा ट्रेलर
काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर आधारित
Jan 7, 2020, 02:34 PM ISTदिग्दर्शकाने चिडून 'या' अभिनेत्रीचा घेतला होता चावा
'पोस्टर बॉईज' च्या निमित्ताने बॉबी देओल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाला.
Mar 16, 2018, 02:31 PM ISTसंजूबाब जेलमधून बाहेर, 'मुन्नाभाई-३' सेटवर!
प्रोड्युसर विधू विनोद चोपडा हे संजय दत्तला घेऊन 'मुन्नाभाई - ३' बनवण्यात अजूनही गंभीर आहेत. सध्या संजूबाबा पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असल्यामुळे त्यांचा हा प्रोजेक्ट रखडलाय... संजय दत्त सुटल्यानंतर का होईना, पण त्याच्याबरोबरच हा सिनेमा बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.
Dec 13, 2014, 12:19 PM ISTमुन्नाभाई मधुन हिरानीची एक्झिट
मुन्नाभाईचा तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाच्या विलंबाला विधु विनोद चोप्रांनी आता पर्यंत अनेकल कारणं दिली आहेत. त्या कास्टमध्ये झालेला बदलापासून ते स्क्रिप्ट मनाप्रमाणे आकार घेत नाही इथं पर्यंत अनेक कारणं त्याने दिली पण आता तर त्याने मोठाच धक्का दिला आहे. मुन्नाभाईचे पहिले दोन भाग दिग्दर्शित करणारा राजकुमार हिरानी तिसरा भाग दिग्दर्शित करणार नसल्याचं सांगुन त्याने बॉम्बच टाकला आहे.
Dec 22, 2011, 08:52 PM IST'3 इडियट्स' ओलांडणार चीनची भिंत
बॉक्सऑफीसवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारा 'थ्री इडियट्स' सिनेमा आता चीनी रसिकांनाही मोहून टाकणार आहे. कारण ८ डिसेंबरला तब्बल ९०० प्रिंट्ससह हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होतोय. विधू विनोद चोप्रा यांनी गोव्यातल्या इफ्फीत ही माहिती दिली.
Dec 3, 2011, 03:14 PM IST