Ajinkya Rahane : टेस्ट टीमचा उप-कर्णधार रहाणे कसा बनला? BCCI च्या निर्णयावर सौरव गांगुली संतापले
Ajinkya Rahane : अजिंक्यला पुन्हा एकदा उपकर्णधार बनवल्याने बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly ) यांनी टीका केलीये. अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) खांद्यावर पुन्हा एकदा उप कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर गांगुली यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
Jun 29, 2023, 07:43 PM ISTTeam India: कोण होणार भारताचा नवा उपकर्णधार? रोहितनंतर 'या' 3 खेळाडूंच्या हाती संघाचं भविष्य!
WTC Final 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार (Team India Vice Captain) कोण असेल? असा सवाल विचारला जात असताना रोहितनंतर (Rohit Sharma) कॅप्टन्सीसाठी तीन खेळाडूंची नावं समोर येत आहेत.
May 11, 2023, 03:36 PM ISTKL Rahul ला उपकर्णधारपदावरून का हटवलं?, कॅप्टन Rohit Sharma ने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...
IND vs AUS, 3rd Test: बीसीसीआयने (BCCI) ज्यावेळी टीम जाहीर केली, त्यावेळी राहूलच्या पुढे उपकर्णधार (VC) असा उल्लेख केला गेला नव्हता. त्यावर आता भारताचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्टीकरण दिलंय.
Feb 28, 2023, 04:21 PM ISTRavi Shastri : टीम मॅनेजमेंट राहुलचा परफॉर्मन्स...; उपकर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रवी शास्त्रीचं मोठं वक्तव्य
टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधाराची (Team India vice-captain) नियुक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान यावर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वक्तव्य केलं आहे.
Feb 26, 2023, 04:35 PM ISTRishabh Pant च्या जागी चेतेश्वर पुजाराला का दिलं उपकर्णधारपद? KL Rahul च्या उत्तराने सर्वजण हैराण
बीसीसीआयने घेतलेल्या या अचानक निर्णयामुळे सर्वच जण हैराण आहेत. यावर आता टीमचा कर्धणार के.एल राहुलने प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 12, 2022, 08:00 PM ISTदुखापतग्रस्त रोहित आणि रवींद्र आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार की मुकणार?
टीम इंडियाच्या (Team India) एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Shamra) आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) हे दोघेही बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) मेहनत घेत आहेत.
Dec 18, 2021, 08:34 PM ISTK L Rahul | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुलकडे टीम इंडियाचं उपकर्णधारपद
टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका (India vs South Africa Test Series) यांच्यात 26 डिसेंबरपासून 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.
Dec 18, 2021, 03:00 PM IST