Valentine’s Day 2023 : आज Kiss Day ! एका क्लिकवर जाणून घ्या चुंबनाचे भन्नाट फायदे..
Kiss Day 2023: मिठी मारण्याचे आरोग्यास फायदे आपण जाणून घेतले पण तुम्हाला चुंबन घेण्याचे फायदे माहिती आहेत का? हे फायदे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Feb 13, 2023, 12:05 PM ISTBenefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर
Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज 'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...
Feb 12, 2023, 09:37 AM ISTAkshay Kumar आणि रेखा यांच्यातील जवळीक वाढल्याने संतापली होती 'ही' अभिनेत्री, बॉलिवूडमध्ये गाजलं होतं प्रकरण
Akshay Kumar हा रेखा यांच्या पेक्षा 13 वर्षानं लहान होता. त्यानंतरही ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले इतकंच काय तर तो रिलेशनशिपमध्ये असताना रेखा यांच्या जवळ आला हे त्या अभिनेत्रीला पटले नव्हते.
Feb 11, 2023, 03:11 PM ISTValentine : 'एकतर्फी प्रेम...' उपमुख्यमंत्र्यांना पिंकीने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल
सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरु असून सोशल मीडियावर एका पत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. बेरोजगार असल्याने प्रेम व्यक्त करता येत नसल्याची खंत या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे
Feb 9, 2023, 08:04 PM ISTChocolate Day 2023 : जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, आयुष्यभराचा पगारही पुरणार नाही, वाचा किंमत!
Most expensive chocolate in the world: प्रेमयुगुलांचा आठवडा सुरू झालाय... पहिल्या दिवशी गुलाब दिलं. दुसऱ्या दिवशी प्रपोज केलं आणि आज चॉकलेट दिलं का? जाणून घ्या जगातलं सर्वात महागडं चॉकलेटची माहिती
Feb 9, 2023, 01:51 PM ISTChocolate Day 2023: एक असा देश जिथं अनोख्या पद्धतीने साजरा होतो 'चॉकलेट डे', होनमेई चोको, गिरी चोको असतं तरी काय?
Chocolate Day Celebration: चला पुढं जाऊया... मागचे दोन दिवस सिलिब्रेट करून झाले? काय निकाल लागला? होय की नाही? होय असेल तर पुढच्या दिवसाची (Valentine's Week 2023) तयारी सुरू करा.
Feb 8, 2023, 12:54 PM ISTDinesh Karthik: Valentine Day साजरा करण्यासाठी मदत मागणाऱ्या चाहत्याला दिनेश कार्तिकचं भन्नाट उत्तर
Dinesh Karthik: भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) ट्विटरला (Twitter) आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. दरम्यान यावेळी एका चाहत्याने त्याला Valentine's Day साजरा करण्यास मदत मागितली. यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं.
Feb 7, 2023, 07:15 PM IST
Crime News: valentine week सुरु असताना घडली भयानक घडना; प्रेम मिळवण्यासाठी आईलाच...
valentine week ची धुम सुरु असतानाच नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमासाठी एका मुलाने आईला मारहाण केली आहे (Nashik Crime News).
Feb 7, 2023, 06:26 PM ISTValentine's Day history: 'व्हॅलेंटाईन वीक'ची सुरूवात कधी झाली? वाचा रंजक कहाणी!
Valentine Week 2023 Time Table: प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या (Definition of love) वेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या देशात प्रेमाची विविध पद्धतीने दिवस साजरा केला जातो.
Feb 6, 2023, 06:26 PM ISTValentine Day : प्रेमात फसणार नाही यासाठी घ्या अशी काळजी
Valentine Day साजरा करताना राहा सावध, प्रेमाच्या जाळ्यात ओढून तुमची होऊ शकते अशी फसवणूक
Feb 13, 2022, 09:55 PM ISTKiss Day 2022: जाणून घ्या कोणत्या कीसचा नेमका काय अर्थ असतो?
किस डेच्या दिवशी जोडपं एकमेकांना किस करून प्रेम व्यक्त करतात.
Feb 13, 2022, 03:10 PM ISTचॉकलेट डे ला असा आणा प्रेमात गोडवा!
Feb 9, 2018, 03:27 PM IST'व्हॅलेंटाईन डे' आधी हे आहेत 'प्रेमाचे विशेष ८ दिवस'
भारतात या दिवसांना तसं कुणी जास्त मानत नाही. पण रोझ डे आणि व्हॅलेटाईन डे तेवढा मात्र तरूणांच्या लक्षात राहतो.
Feb 9, 2018, 09:25 AM ISTव्हॅलेंनटाईन डे ला 'या' रोमांटिक गाण्यांनी पार्टनरला करा खूश!
फेब्रुवारी महिना उजाडताच आपल्याला आठवण येते ती म्हणजे व्हॅलेंनटाईन डे ची.
Feb 7, 2018, 05:24 PM ISTव्हॅलेंटाइन विक : कोणत्या दिवशी असतो कोणता डे
फेब्रुवारी महिन्याचा सर्व तरुणाई मोठ्या उत्साहाने वाट पाहात असते. प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या या महिन्यात तरुणाई व्हॅलेंटाईन विकमध्ये वेगळे-वेगळे डे साजरे करते. कॉलेजमध्ये तर या दिवसांची मोठी धूम असते.
Feb 8, 2016, 09:08 AM IST