upi

एकूण 16 देशांनी स्वीकारलं भारताचं UPI; पाहा संपूर्ण यादी

List Of Countries Use UPI: केवळ 6 वर्षांपूर्वी भारतात ही सेवा सुरु झाली आहे. आज ती जगभरात पसरली आहे. 

Jul 17, 2023, 12:51 PM IST

UPI पेमेंट करत असाल तर 'ही' महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल?

UPI Transaction Limit Per Day: तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe, BIM या सारख्या अ‍ॅप्सद्वारे एका दिवसात किती पैसे ट्रान्सफर करु शकता, ते जाणून घ्या.

 

Jun 27, 2023, 12:42 PM IST

Google Pay : मित्र देत नाहीत पार्टीच्या बिलाचं कॉन्ट्री? UPI च्या मदतीने अशी करा वसुली

Google Pay Feature : बर्‍याचदा आपण ग्रुपने मित्रांसोबत पार्टी करायला जातो. पण पार्टी झाल्यानंतर काहीजण बिलाचे कॉन्ट्री देयाला विसरतात. पण तुम्ही आता गुगल पे च्या नवीन फीचरमुळे सहज मित्रांकडून बाकी रक्कम वसूल करु शकतात. 

Jun 26, 2023, 04:27 PM IST

मे महिन्यात मोबाईलवरुन 14 लाख कोटी झाले ट्रान्सफर; 2 हजारांच्या नोटबंदीचा परिणाम

UPI Scales New Peak In May 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजारांच्या नोटा चलनामधून मागे घेण्यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाइन म्हणजेच UPI च्या माध्यमातून व्यवहार झाले.

Jun 5, 2023, 11:45 AM IST

UPI वरुन पेमेंट अयशस्वी झाले तर? हे काम लगेच करा; अडकलेले पैसे त्वरित खात्यात ट्रान्सफर

UPI not working : हातात स्मार्टफोन आल्यापासून अनेकांना खिशात पैसे ठेवण्याची गरज नाही. कारण UPIने पेमेंट करणे अधिक सोपे झालेय. मात्र, यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा पेमेंट पेंडिंग होते. ज्याचा आपल्याला खूप त्रास होतो. UPI व्यवहारादरम्यान पेमेंट अयशस्वी होण्याची अनेक कारणे असू शकतात.  

May 30, 2023, 03:08 PM IST

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? घाबरू नका, अशी परत मिळवा तुमची रक्कम

युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीचे अनेक फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत. यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. त्यावेळी नक्की काय करायलं हवं?

May 13, 2023, 06:12 PM IST

UPI Transaction करताना पैसे गायब? काळजी करू नका, वापरा 'ही' सोपी ट्रिक!

UPI Payment Recovery Tips: काही प्रोसेस करून तुम्ही पैसे पुन्हा तुमच्या खात्यात (Bank Account) रिफंड करू शकता. याची प्रक्रिया नेमकी कशी असते, जाणून घेऊया...

May 11, 2023, 05:48 PM IST

UPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...

UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे. 

Mar 5, 2023, 09:59 AM IST

मातृभाषेतून UPI Payment अन् कर्ज घेणं आणखी सोपं... ; अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा

Ashwini Vaishnaw : डिजिटल पेमेंट्स फेस्टिव्हलमध्ये बोलताना दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता सामान्यांना कर्ज घेताना येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही 

Feb 10, 2023, 11:03 AM IST

UPI ट्रान्सक्शन फेल झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? आणि कारणे जाणून घ्या

UPI Payment: डिजिटल पेमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खात्यातून पैसे वजा होऊनही ट्रान्सक्शन झालं नसल्याचं दाखवलं जातं. त्यामुळे आपले पैसे बुडाले असाच समज होतो. त्यामुळे डोक्यावर हात मारायची वेळ येते. पण असं कधी झालं तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतची तक्रार नेमकी कुठे करायची आणि त्यामागची कारणं सांगणार आहोत. 

Dec 16, 2022, 04:54 PM IST

UPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा

Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 

Dec 7, 2022, 06:48 PM IST