udayanraje bhosale

फोटो : उदयनराजे यांचा हा आनंदी मूड तुम्ही कधी पाहिला का?

छत्रपतीचे शिवाजी महाराजांचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार  उदयनराजे भोसले आणि दमयंतीराजे भोसले यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 20, 2017, 05:28 PM IST

उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुची' बंगल्याजवळ झालेल्या मध्यरात्रीच्या राड्यानंतर सकाळी दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे खा.उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे भोसले याच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Oct 6, 2017, 12:59 PM IST

टोलनाक्यावरुन साताऱ्यात रात्री राडा, उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने

आनेवाडी टोलनाक्‍याचे व्यवस्थापन बदलण्याच्या मुद्द्यावरुन साताऱ्यात रात्री तणाव निर्माण झाला होता. टोलनाक्याचं व्यवस्थापन बदलायचं नाही ही भूमिका खासदार उदयनराजे भोसलेंची होती. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले टोलनाका व्यवस्थापन बदलण्याची मागणी करत होते. याच मुद्दयावरुन तणाव निर्माण झाला होता.

Oct 6, 2017, 07:45 AM IST

उदयनराजे भोसले संतापलेत, 'दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही'

भ्रष्टाचाराचे आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी फेटाळले आहेत. माझ्यावर केलेले ५० लाख भ्रष्टाचारांचे आरोप कधीही सहन करून घेणार नाही ,दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही, असे ते म्हणालेत.

Oct 4, 2017, 01:24 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांना दिलासा, जामीन कायम

खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन न्यायालयाने काय केलाय. त्यामुळे उदयनराजे यांना मोठा दिलासा मिळालाय.

Aug 3, 2017, 07:42 AM IST

उदयनराजेंचा गुन्हा मागे घ्यायच्या मागणीसाठी सांगलीत बाईक रॅली

खासदार उद्यनराजेंवरचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान संघटनेनं सांगली शहरातून बाईक रॅली काढली. उदयनराजेंना जामीन मिळाल्यानं यावेळी फटाकेही वाजवण्यात आले.

Jul 26, 2017, 04:13 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर

खासदार उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय.

Jul 25, 2017, 04:46 PM IST

उदयनराजे भोसलेंना अटक कधी होणार?

उदयनराजे भोसलेंना अटक कधी होणार?

Jul 20, 2017, 02:59 PM IST

आमदार प्रशांत परिचारकला ठोकून काढणार - उदयनराजे

सैनिकांच्या पत्नीं बद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक याला ठोकून काढणार असा संताप  साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलाय. 

Feb 27, 2017, 11:25 PM IST