'हिच्या' मुळे अक्षय कुमारची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण....
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलेलं आहे. मग ती प्रियंका चोप्रा असो वा रवीना टंडन. मात्र एक नाव असं देखील आहे जिच्यासोबत अक्षय कुमारचं अफेअर होतं. मात्र तिच्याबाबतीत खूप कमी लोकं जाणतात. आणि महत्वाची बाब म्हणजे याचं अभिनेत्रीमुळे अक्षय कुमारची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली.
Aug 10, 2017, 02:39 PM ISTयोगी आदित्यनाथ यांना ट्विंकल खन्नाचा सल्ला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना चर्चेत आली आहे.
Mar 26, 2017, 02:33 PM ISTट्विंकलच माझी 'मस्त मस्त गर्ल' - अक्षय कुमार
अक्षय कुमारने एका कार्यक्रमात आपल्या मोहरा चित्रपटाच्या आठवणी ताज्या केल्या. या चित्रपटाला २२ वर्ष झाली असून अजूनही 'टीप टीप बरसा पानी' हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असल्याचं आणि रविना टंडनसोबत काम करणं अविस्मरणीय असल्याचं तो म्हणाला.
Mar 8, 2017, 02:00 PM ISTट्विंकल करतेय पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण...
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची याची पत्नी ट्विंकल खन्ना हिनं आत्तापर्यंत अभिनय क्षेत्रातून बाजुला होत इंटिरिअर डिझायनिंग आणि लेखनाकडे आपलसं केलं होतं. पण, आता पुन्हा एकदा ट्विंकल बॉलिवूडमध्ये रिएन्ट्री घेतेय.
Dec 17, 2016, 08:38 AM ISTमुंबई : द लिजंड ऑफ लक्ष्मी प्रसाद या पुस्तकाचे प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2016, 11:09 PM ISTअसे पैसे घेणं म्हणजे खंडणी, ट्विंकलची मनसेवर बोचरी टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 06:33 PM ISTअसे पैसे घेणं म्हणजे खंडणी, ट्विंकलची मनसेवर बोचरी टीका
ए दिल है मुश्कील या सिनेमा रिलीजच्या तोडग्यावरुन अभिनेत्री ट्विंकल खन्नानं मनसेला लक्ष्य केलं आहे.
Oct 23, 2016, 04:13 PM ISTट्विंकल खन्नानं नसीरुद्दीन शाहला सुनावलं
अभिनेते राजेश खन्नांवर नसीरुद्दीन शाह यांनी टीका केली होती.
Jul 24, 2016, 05:28 PM ISTनसीरुद्दीन शाहंच्या 'त्या' वक्तव्यावर ट्विंकल खन्ना भडकली
अभिनेत्री ट्विंकल खन्ना अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर नाराज आहे. ट्विटरच्या माध्यामातून तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी राजेश खन्नाला एक कमजोर अभिनेता असल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्यामुळे हिंदी सिनेमांची स्तर हा खालावल्याचं देखील नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं होतं. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.
Jul 24, 2016, 05:19 PM ISTमुंबई हस्तमैथून प्रकरण : ट्विंकल खन्नालाही आला असा अनुभव
मुंबईत सध्या अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरूणाची घटना ताजी असतानाच बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना असा काहीसा अनुभव तिच्या किशोरवयात आला होता अशी कबुली स्वतः ट्विंकलने दिली आहे.
Aug 19, 2015, 02:21 PM ISTअक्षयकुमार, डिंपल, ट्विंकलला दिलासा, अनिता अडवाणींची याचिका फेटाळली
अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. घरगुती हिंसाचार कलमांतर्गत राजेश खन्ना यांची लिव्ह इन रिलेशनशीप पार्टनर अनिता अडवाणी हिनं अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबा विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय.
Apr 9, 2015, 01:23 PM IST...जेव्हा अक्षय कुमार रांगेत उभा राहतो
सेलिब्रिटिज असो किंवा राजकारणी यामंडळीना अनेक ठिकाणी व्हीआयपी ट्रिटमेन्ट दिली जाते, अथवा ती मिळावी असा त्यांचा आग्रह असतो. मात्र याच व्हीआयपी कल्चरला बाजूला केलंय बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने.
Apr 4, 2015, 12:54 PM IST'एआयबी रोस्ट'चं समर्थन करत ट्विंकल राजकारण्यांवर कडाडली
बॉलिवूड अभिनेत्री आणि अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना अचानक चर्चेत आलीय ती तिनं लिहिलेल्या एका ब्लॉगमुळे...
Feb 18, 2015, 11:05 AM ISTअश्लील कृत्याबद्दल अक्षय-ट्विंकल अडचणीत
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना अडचणीत सापडले आहेत. कारण या दोघांविरोधात रॅम्पवॉक दरम्यान अश्लील कृत्य केल्याप्रकरणी खटला चालवण्याचे निर्देश हायकोर्टानं पोलिसांना दिलेत.
Jul 29, 2013, 08:37 PM ISTट्विंकलकडून पहिल्यांदाच मिळाली अक्षयला अशी दाद...
गेल्या १२ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर अक्षयला पहिल्यांदाच पत्नी ट्विंकलकडून त्याच्या चांगल्या अभिनयाची पोचपावती मिळालीय.
Feb 14, 2013, 03:55 PM IST