पिंपल्स, काळे डाग यावर 'हा' फेसपॅक ट्राय केलाय?
थंडीत तापमानात झालेल्या बदलामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होतो.
Jan 3, 2018, 06:43 PM ISTपीकपाणी | सातारा : हळद पिकाची लागवड ठरली फायदेशीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
हळदीच्या पिकाची काळजी कशी घ्याल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 07:40 PM ISTरोजच्या वापरातील हळदीचे हे फायदे
रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांमध्ये हळदीचे स्थान महत्त्वाचे आहे. हळद केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच वापरली जात नाही तर त्यात अनेक औषध गुणधर्मही असतात. त्यामुळे आयुर्वेदातही हळदीचे स्थान मोठे आहे.
Jun 24, 2016, 12:26 PM ISTगुणकारी हळदीचे फायदे
हळद हा मसाल्यातील पदार्थ सर्वांच्याच किचनमध्ये आढळते. हळदीचा वापर केवळ जेवणापुरताच मर्यादित नाहीये तर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्वचा, पोट आणि शरीराच्या अनेक आजारांवर हळदीचा वापर केला जातो. केवळ हळकुंडच नव्हे तर हळदीच्या पानांचादेखील वापर होतो.
Dec 20, 2015, 11:38 AM ISTहळद टाकून दूध घेण्याचे अनेक फायदे
दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. तर हळदीत अॅंटीबायोटीक असते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे लाभ दुहेरी होतात.
Aug 27, 2014, 03:49 PM ISTमीठ, हळद, धणे करतात भरभराट
घरातले जुने जाणकार नेहमी सांगतात, की ज्या घरात मीठ बांधलेलं असतं, त्या घराची भरभराट होते. यात तथ्य आहे. हळकुंडांच्या गाठींना तर गणपतीचंच रूप मानलं जातं. धणे तर धनाला अवाहन करत असल्यामुळेच त्यांना ‘धणे’ असं संबोधलं जातं.
Jun 6, 2012, 08:20 AM ISTहळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न
लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.
Jan 13, 2012, 08:49 PM IST