जॅकी श्रॉफ यांनी आपल्या मुलाला उचलून स्वीकारला पुरस्कार; सोशल मीडियावर पिता-पुत्राच्या गोड नात्याचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या मुलाला, टायगर श्रॉफला उचलून फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर नेताना दिसत आहे. या चित्रीकरणात रेखा जॅकी श्रॉफला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देताना दिसत आहेत आणि टायगर श्रॉफ आपल्या वडिलांच्या खांद्यावर आराम करत आहेत.
Jan 17, 2025, 12:26 PM IST'त्रिदेव'नंतर माधुरी दीक्षितने सनी देओलसोबत का केलं नाही काम? कारण जाणून बसेल धक्का...
Sunny Deol and Madhuri Dixit : 90 च्या दशकात धकधक गर्ल आणि अँगरी यंग मॅन सनी देओल यांचा त्रिदेवने एकच धुमाकूळ घातली. चाहत्यांना या दोघांची जोडी पसंत पडली पण तरीदेखील हे दोघे परत कधीच रुपेरी पडद्यावर दिसले नाहीत.
Aug 29, 2023, 02:18 PM ISTसनी देओल आणि माधुरीने 'त्रिदेव' नंतर कधीच केलं नाही एकत्र काम, जाणून घ्या कारण
1990मध्ये 'त्रिदेव'ने तीन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले.
May 20, 2021, 01:12 PM IST