Pulsar 220F बाईकमध्ये आकर्षक बदल !
पल्सर २२० एफचा नवा ऍडिशन बाजारात दाखल झाल्यानंतर इतर कंपन्याना याचा मोठा फटका बसणार
Mar 25, 2019, 12:27 PM IST३ डी स्कॅनरसह Honor Magic 2 3D लॉन्च
स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच OLED फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
Mar 9, 2019, 05:03 PM ISTहुवावे कंपनीचा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च
Huawei P Smart+ स्मार्टफोनचा रियर कॅमेरा खास वैशिष्टय आहे.
Mar 9, 2019, 03:19 PM IST'रेडमी नोट 7 प्रो' लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
'रेडमी नोट 7 प्रो' स्मार्टफोन १३ मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Mar 1, 2019, 02:54 PM ISTरॉयल एनफील्ड क्लासिक 350 ABS च्या विक्रीस सुरूवात
वेगवेगळ्या फेजमध्ये गनमेटल ग्रे आणि Redditch मॉडेलमध्ये उपलब्ध केले गेले आहे.
Feb 28, 2019, 03:14 PM IST'सॅमसंग' देणार 'रेडमी'ला टक्कर
'शाओमी' कंपनीचा स्मार्टफोन 'रेडमी नोट ७ प्रो' ला टक्कर देण्यासाठी 'सॅमसंग'ने 'गॅलेक्सी एम ३०' लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
Feb 19, 2019, 11:25 AM ISTट्विटरमध्येही एडिटचा पर्याय उपलब्ध होणार !
Feb 4, 2019, 04:13 PM IST१८ हजार एमएएच बॅटरी क्षमता असलेला स्मार्टफोन होणार लॉन्च
पाहा धमाकेदार फिचर
Feb 4, 2019, 01:12 PM IST48 मेगापिक्सल कॅमेरासह Honor View 20 भारतात लॉन्च, 'ही' आहेत वैशिष्ट्ये
३० जानेवारीपासून अॅमेझॉन आणि कंपनीच्या hihonor.in वेबसाईटवर Honoe View 20 खरेदी करता येऊ शकतो.
Jan 30, 2019, 11:47 AM ISTआता कॉल ड्रॉपपासून होणार सुटका?
आयआयटी मुंबईच्या शिक्षकांनी एक असा उपाय शोधून काढला आहे ज्याच्या मदतीने कॉल ड्रॉपची समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.
Jan 24, 2019, 12:03 PM ISTवार्ता विज्ञानाची | आता कार फक्त धावणार नाही तर चालणार
Varta Vidnyanachi 12 January 2019
Jan 14, 2019, 11:15 AM ISTशाओमी कंपनीने आणले प्रदूषणरोधक मास्क
या मास्कमुळे धूळ आणि धुळीमध्ये लपलेल्या लहान कणांपासून ९९ टक्क्यांपर्यंत बचाव करता येणार आहे.
Jan 3, 2019, 04:16 PM ISTअरे व्वा, चावीशिवाय सुरु होणार गाडी!
हे नवे तंत्रज्ञान जुन्या गाडीच्या चावीच्या तुलनेत पाचपट सुरक्षित आहे.
Dec 25, 2018, 12:32 PM ISTगॅलक्सी A8sची फिचर्स एकदम हटके, लवकरच भारतात
सॅमसंग गॅलेक्सी A8s ग्राहकांना आकर्षित करणारा स्मार्टफोन ठरणार आहे.
Dec 25, 2018, 11:43 AM ISTआज खरेदी करा आणि महिन्याभराने पैसे द्या !
कधी आपल्या समोर मोठा खर्च आला तर आपला बजट बिघडून जाते. तसेच महिन्याच्या शेवटी कमीतकमी खर्च कसा होईल याचा विचार करतो
Dec 15, 2018, 06:45 PM IST